मुंबई – टेलीव्हिजन पासून बॉलीवूडपर्यत अभिनेत्री ‘मौनी रॉय’ने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. मौनी सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. मौनी रॉय तिच्या बोल्ड स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
View this post on Instagram
नुकतंच मौनीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती खूपच मादक दिसत आहे. फोटोंमध्ये मौनी रॉय बिकिनीमध्ये दिसून आली आहे. बिकनीतमध्ये मौनी रॉय बीचवर किलर पोज देताना दिसत आहे.
View this post on Instagram
मौनी हलक्या सूर्यप्रकाशाचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीची ही बोल्ड स्टाईल तिच्या लाखो चाहत्यांची चांगलीच आवडली आहे. हे फोटो शेअर करताना मौनी रॉयने कॅप्शनमध्ये लिहिले.. ‘#ᴘʜᴏᴛᴏᴅᴜᴍᴘ’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिल आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.