पुणे – पुण्यात मेट्रोच्या कामामुळे अनेक वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. मात्र, रेंजहिल्स येथील झाडांच्या फांद्या तोडून त्या तेथेच टाकण्यात आल्या आहेत. तसेच, ते झाकण्यासाठी मेट्रोची बॅरिकेट या झाडाभोवती लावण्यात आली आहेत.