Save Tree : झाडे वाचवण्यासाठी जमला हजारोंचा जनसमुदाय; बाणेर येथे हजारो नागरिकांनी मारल्या झाडाला मिठ्या..
बाणेर : केंद्र सरकारच्या नदी सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना स्थानिक नागरिकांसह पर्यावरण प्रेमी नागरिकांनी व संघटनांनी झाडांना मिठ्या मारून ...