मावळमधून श्रीरंग बारणे विजयी; पार्थ पवारांचा केला पराभव

मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा केला २ लाख मतांनी पराभव केला आहे. आज सुरवाती पासूनच बारणे आघाडीवर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.