#PhotoGallery लखलखती चंदेरी

पुणे: डेक्कन परिसरात जाण्यासाठी महत्वाचा असणारा पूल म्हणून झेड ब्रिज चे महत्व पुणेकरांना आहे. याच झेड ब्रिजवरून काळ सायंकाळी सुर्यास्थाचा असा काही नजारा पाहायला मिळत होता कि जणू काही एखाद्या पर्यटन स्थळावर आल्याचाच भास होत होता. हाच नजर आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे दैनिक प्रभातचे फोटोग्राफर सूर्यकांत गावडे यांनी

 

Leave A Reply

Your email address will not be published.