Dainik Prabhat
Friday, August 12, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अस्मिता

समुद्र सपाटीपासूनची उंची आणि भारतीय रेल!

by प्रभात वृत्तसेवा
December 26, 2020 | 7:15 am
A A

संग्रहित छायाचित्र.....

संख्याशास्त्र, आकडे, फॅक्‍टस ह्या फार मजेदार असू शकतात. त्यातून अनेक सत्यं चटचट कळू शकतात. आता हेच बघा ना. एलेव्हेशन (उत्थान) म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची. तुम्ही कोणत्याही ठिकाणाची भौगोलिक माहिती मिळवत असाल, तर समुद्र सपाटीवरून ते ठिकाण किती उंच आहे, ह्याचा एक आकडा आपल्याला वरचेवर दिसत असतो. साधं रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभं राहून तिथल्या ठिकाणाचा रेल्वेचा बोर्ड नीट वाचला, तरी ते ठिकाण समुद्र सपाटीपासून किती उंच आहे, ते तिथे लिहिलेले असते. एरवी हा आकडा आपण बघतही असतो. परंतु त्यावर विचार करतोच असे नाही!

आता एक गंमत पाहू. आपण ट्रेनने प्रवास करतोय असे समजा. मुंबई-नागपूर! मुंबईतून ट्रेन सुटणार, ती समुद्र सपाटीपासून चौदा मीटर उंचीला. दादरला सात मीटर उंचीवर येणार. इगतपुरीला सर्वात उंच जाणार. जवळपास सहाशे मीटर. कसारा साधारण तीनशे मीटरवर आहे. म्हणजे कसाऱ्याच्या जवळपास दुप्पट उंचीवर ट्रेन चढत जाते इगतपुरीकडे. नासिकला तीच ट्रेन थोडी उताराला लागणार पाचशे साठ मीटरवर. जळगाव समुद्र सपाटीपासून सव्वादोनशे मीटर उंचीवर आहे. अकोल्याला तीच ट्रेन आणखीन उंच चढणार, दोनशे ऐंशी मीटर. तिथून पुढे ट्रेन जाते अमरावतीला. अमरावती समुद्र सपाटीपासून आहे तीनशे चाळीस मीटर उंच. तिथून नागपूरकडे ट्रेन पुन्हा थोडी खाली उतरणार तीस मीटरने. नागपूर समुद्र सपाटीपासून साधारण तीनशे दहा मीटर उंच आहे.

ट्रेनचा प्रवास हा आपल्या कळत नकळत असा खालीवर चढत-उतरत होत राहतो. महाराष्ट्राच्या अंगाखांद्याने जाणारी ही रेल गाडी. ट्रेनचे इतके मोठे धूड चढ उतारावरून खेचून नेणारे तंत्र. काय मस्तं वाटते ह्या मानवी प्रयत्नांबद्दल. विमान उडते तेव्हाही दर वेळी असेच वाटते. सर्वांना लाभ मिळेल असे तंत्र विकसित करणे. आयुष्य सुकर करेल असेही तंत्र असते हे.

तुम्ही रेल्वेशी संबंधित लोकांशी बोला. किती सारे बारकावे ते सहज सांगू शकतात. भारतीय रेलचा मला तर अभिमानच वाटतो. वेगवेगळ्या स्तरांत थोडे तरी अधिकारी असतात, जे कौतुकाची अपेक्षा न ठेवता चांगले काम करायची धडपड करत असतात. आपण फक्त भोकं मोठी करतो. सतत टीकाच करत राहतो. चांगल्या अधिकाऱ्यांचे आभार देखील मानलेच पाहिजेत.

– प्राची पाठक

Tags: asmitarailway

शिफारस केलेल्या बातम्या

तुम्ही सुद्धा जास्त घामाने झालाय हैराण तर ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा
लाईफस्टाईल

तुम्ही सुद्धा जास्त घामाने झालाय हैराण तर ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

2 weeks ago
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपचे तोटे तुम्ही ऐकलेच असतील, आता जाणून घ्या फायदे
लाईफस्टाईल

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपचे तोटे तुम्ही ऐकलेच असतील, आता जाणून घ्या फायदे

2 weeks ago
तिळाच्या तेलाचे गुणकारी फायदे 
latest-news

तिळाच्या तेलाचे गुणकारी फायदे 

2 weeks ago
Monsoon Fashion Tips : पावसाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी महिलांनी आपल्या वॉर्डरोबमध्ये ‘या’ गोष्टी जरूर ठेवाव्यात
लाईफस्टाईल

Monsoon Fashion Tips : पावसाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी महिलांनी आपल्या वॉर्डरोबमध्ये ‘या’ गोष्टी जरूर ठेवाव्यात

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

‘ताईंना मंत्रिमंडळात घेतील की नाही शंका’ ,एकनाथ खडसेंचा पंकजाताईंना महत्वाचा सल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग, दहशतवाद्यांनीकेली बिहारमधील मजुराची हत्या

आवाक्‍याबाहेर जातोय तिखटपणा

आळंदीत संत ज्ञानेश्‍वर महाराजांना बहीण मुक्‍ताईकडून राखी अर्पण

कोथुर्णेप्रकरणी बजरंग दलाच्या शिष्टमंडळाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

पुण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये “प्रभात फेरी’

पुण्यातील सोना आई स्कूलतर्फे “तिरंगा रॅली’

पुण्यातील हडपसर-सासवड मार्गाची दुरवस्था; वाहनचालकांचा संताप

पुण्यातील लोहगाव-वाघोली मुख्य रस्ता पाण्याखाली; महापालिका पथ विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Most Popular Today

Tags: asmitarailway

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!