सातारा – जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 308 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुका सातारा 15, रविवार पेठ 3, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, देशमुख कॉलनी 3, यादोगोपाळ पेठ 1, पंताचा गोट 2, कृष्णानगर 2, संभाजीनगर 1, गोडोली 2, सदरबझार 7, नागठाणे 2, जुनी एमआयडीसी सातारा 1, पळशी 1, पिंपोडा , देगाव फाटा 1, मोळाचा ओढा 1, शाहूनगर 2, लिंब 1, जैतापूर 2,
कराड तालुका कराड 2, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, आटके 2, गोवारे 1, मलकापूर 2, तांबवे 2, कोयना वसाहत 1, काले 1, आगाशिवनगर 1, मसूर 1, पाली 1, गोळेश्वर 1, कार्वे नाका 1, कोंढवे 1,
पाटण तालुका नेरले 1, पाटण 1, खोजावडे 1,
फलटण तालुका फलटण 11, नारळी बाग 1, आदर्की बु 1, लक्ष्मीनगर 5, सगुणामातानगर 1, साखरवाडी 1, सातेफाटा 1, विडणी 3, निंभोरे 3, पाडेगाव 2, आसू 1, पवारवाडी 1, मलटण 1, भडकमकरनगर 3, तुकोबाचीवाडी 1, विद्यानगर 1, शिंदेवाडी 2, सस्तेवाडी 1, कोळकी 4, मटाचीवाडी 1, फडतरवाडी 1, तरडगाव 18, मालेवाडी 4, सांगवी 11, निंबळक 2, कांबळेश्वर 5, सरडे 2, गुणवरे 1,
खटाव तालुका अनपटवाडी 2, बुध 1, पुसेगाव 2, शिंदेवाडी 3, डिस्कळ 1, दारुज 2,
माण तालुका पळशी 1, पिंगळी 2, बनगरवाडी 1, इंजबाव 3, म्हसवड 2, बिदाल 1, किरकसाल 1,
कोरेगाव तालुका कोरेगाव 3, पिंपरी 1, कुमठे फाटा 3, करंजखोप 1, जळगाव 1, देऊर 10, सातारा रोड 1, वाठार स्टेशन 6, पिंपोडे बु 3, जरेवाडी 2, शिरढोण 1, भाकरवाडी 1, रहिमतपूर 2, बोरीव 1,
खंडाळा तालुका शिरवळ 6, मिरजे 6, लोणंद 9, खंडाळा 5, बावडा 1, अहिरे 1, घाटदरे 1, सांगवी 2,
वाई तालुका वाई 2, सिद्धनाथवाडी 4, रविवार पेठ 1, धावडी गावठाण 1, पसरणी 4, वेळे 1, पाचवड 1, जांभ 2, देगाव 1, कवठे 1, मयुरेश्वर 1, शेंदुरजणे 1,
महाबळेश्वर तालुका महाबळेश्वर 2, पाचगणी 1,
जावळी तालुका जावळी 1, बामणोली 1, कुडाळ 2,
इतर 6, बनवडी 1, शेनवडी 1, पाडळी 1, दरे बु 1, काळज 1, मालेवाडी 3, हिंगणगाव 1, ,तांबवे 2, किडगाव 1,
बाहेरील जिल्ह्यातील चिंचणी ता. कडेगाव 1, रेठरे हवेली ता. वाळवा 1, पुणे 1, आटपाडी 1, बारामती 2,
तीन बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये मार्डी ता. माण येथील 73 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी ता. कराड येथील 75 वर्षीय महिला व घोगाव ता. कराड येथील 75 वर्षीय महिला अशा एकूण तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने -375047
एकूण बाधित -61332
घरी सोडण्यात आलेले -57457
मृत्यू -1877
उपचारार्थ रुग्ण-1998