Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

संजय राऊत काश्मिरी पंडितांचे झाले कैवारी; मोदींवर पीओकेवरून साधला निशाणा

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2023 | 7:28 pm
A A
संजय राऊत काश्मिरी पंडितांचे झाले कैवारी; मोदींवर पीओकेवरून साधला निशाणा

श्रीनगर – संसद देशातील सर्वात मोठी पंचायत आहे. काश्‍मीरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करावी अशी आमची इच्छा आहे. सत्तेवर असलेल्या मोदी सरकारने 2014मध्ये काश्‍मीरचाच मुद्दा उचलून धरला, त्यावर लोकांनी त्यांना मतदान केले. त्यावेळी त्यांनी पीओके घेऊन येणार अशी घोषणा केली. पण ते नंतर बघा, आधी काश्‍मीरी पंडितांचा जीव वाचवा, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत आज जम्मू- काश्‍मीरमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पोहचले आहेत. या यात्रेत सहभागी होण्याआधी खासदार राऊत काश्‍मीरमधील काश्‍मीरी पंडितांच्या एका आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

राऊत म्हणाले, जम्मू-काश्‍मीरीमधील काश्‍मीरी पंडितांना नोकरी देत पगार चालू करून, त्यांच्या मुला-बाळांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी या काश्‍मीरी पंडितांची आहे. पण काश्‍मीरी पंडितांची ही मागणी सरकार पूर्ण करू शकत नाही. मग पीओकेवर चर्चा का करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

2014मध्ये पहिली निवडणूक झाली, त्यावेळी काश्‍मीरी पंडितांचा आणि राम मंदिराचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिली. या देशात काश्‍मीरी पंडितांचे रक्त वाहिले आहे. त्यांचा तो आक्रोश, आकांत आम्ही विसरु शकत नाही. केंद्र सरकार आणि गृहमंत्र्यांनी काश्‍मीरमध्ये येऊन त्यांच्या भावना, आक्रोश ऐकून घेतला पाहिजे. मानवतेच्या भावनेतून तरी ऐकून घ्यावे. सरकार पुन्हा या मुद्दावर राजकारण करु इच्छित आहे का? पुन्हा त्यांच्या जीवावर निवडणूक लढू इच्छित असतील तर हे चुकीचे असल्याचा टोलाही त्यांनी लगाविला.

Tags: kashmiri panditpm Narendra Modipoksanjay raut

शिफारस केलेल्या बातम्या

नारायण राणेंना मिळणार राज्यपालपदाची जबाबदारी? संजय राऊतांनी दिले उत्तर
Top News

नारायण राणेंना मिळणार राज्यपालपदाची जबाबदारी? संजय राऊतांनी दिले उत्तर

9 hours ago
“जनता हिशोब मागत आहे.. मोदींची ‘मन की बात’ शांत आहे” अदाणींच्या मुद्द्यावरून सामनातून PM मोदींवर निशाणा
Top News

“जनता हिशोब मागत आहे.. मोदींची ‘मन की बात’ शांत आहे” अदाणींच्या मुद्द्यावरून सामनातून PM मोदींवर निशाणा

9 hours ago
हम अदानी के हैं कौन! गौतम अदानी प्रकरणावर काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना दररोज विचारले जाताहेत 3 प्रश्न
Top News

हम अदानी के हैं कौन! गौतम अदानी प्रकरणावर काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना दररोज विचारले जाताहेत 3 प्रश्न

22 hours ago
राज ठाकरेंनी लिहिले पत्र;CM शिंदे देखील प्रयत्नशील, तरीही.. कसबा-चिंचवड पोट निवडणुकीबाबत संजय राऊत यांनी स्पष्टचं सांगितलं
Top News

राज ठाकरेंनी लिहिले पत्र;CM शिंदे देखील प्रयत्नशील, तरीही.. कसबा-चिंचवड पोट निवडणुकीबाबत संजय राऊत यांनी स्पष्टचं सांगितलं

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक,म्हणाले “महाराष्ट्र त्यांना…”

Pune Crime: पोलिस कोठडीतून पळालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण

#AsiaCup । आशिया करंडकाचे भविष्यच टांगणीला; बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादाचे ग्रहण

Most Popular Today

Tags: kashmiri panditpm Narendra Modipoksanjay raut

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!