Dainik Prabhat
Sunday, February 5, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home रूपगंध

रूपगंध : 22 जानेवारी 2023 ते 29 जानेवारी 2023 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर-लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2023 | 7:14 am
A A
रूपगंध : साप्ताहिक राशी-भविष्य : ( २७ फेब्रुवारी ते  ६ मार्च २०२२ पर्यंतचे ग्रहमान)

मेष : कामकाजात यश मिळेल. व्यवसायात जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. महत्त्वाची कामे स्वत: करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामाचा आनंद मिळेल. नोकरदार महिलांना वरिष्ठांच्या मर्जीत राहता येईल. त्यामुळे जादा सवलती मिळतील. महिलांना वैवाहिक सुख उत्तम लाभेल. सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.

वृषभ : ओळखी व मध्यस्थीतून कामात प्रगती होईल. नवीन कामे मिळतील. व्यवसायात हातातील कामांना विलंब होण्याची शक्‍यता तरी नाराज होऊ नका. नोकरीत नवीन संधी चालून येतील. प्रवासयोग जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मुलांची शैक्षणिक प्रगती कळेल. स्वास्थ्याबाबत मात्र थोडे अधिक दक्ष रहावे लागेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे.

मिथुन : गुरू, रवीची उत्तम साथ मिळेल. एखादी चांगली बातमी कानावर येईल. व्यवसाय व भागीदारीतून विशेष लाभ होईल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. उत्तम बदल होतील. मानसन्मान मिळेल. महिलांना यशप्राप्तीने मानसिक समाधान मिळेल. नोकरदार महिलांनी वादविवाद वाढू देऊ नयेत. तरुणांना विवाहयोग येतील. नवपरिणीतांना भाग्योदय.

कर्क : व्यवसायात अडथळे आले तरी कामाचा वेग कमी करू नका. खरेदीविक्रीतून लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. अचानक धनप्राप्तीचे योग येतील. नवीन ओळखीतून फायदा होईल. महिलांना सुवार्ता कळेल. मुलांची प्रगती व प्रकृतीबाबतीतील चिंता मिटेल. राहत्या घराचे प्रश्‍न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात पूरक ग्रहमान. मनःशांती उत्तम मिळेल.

सिंह : व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य ते बदल कराल. यशाची मदार तुमचेवर राहील. नवीन कामे मिळतील. नोकरदार व्यक्‍तींनी सहकाऱ्यांवर विसंबून न राहणेच चांगले. कामानिमित्ताने प्रवास घडेल. सामाजिक, धार्मिक कार्यात मात्र प्रगती होईल. प्रतीक्षा वाढेल. महिलांनी कामात लवचिक धोरण ठेवले तर विशेष फायदा होईल. मानापमान बाळगू नये. मित्रमंडळी, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील.

कन्या : पैशाच्या व्यवहारात चोखंदळ राहाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. जुनी येणी वसूल होतील व देणी देता येतील. त्यामुळे तणाव कमी होईल. नोकरीत थोडी कळ सोसलीत तर परिस्थितीत बदल होईल. मनाप्रमाणे कामे होतील ही अपेक्षा ठेवू नका. महिलांनी रागांवर नियंत्रण ठेवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. कौटुंबिक उत्कर्ष होईल, तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

तुळ : गुरु, शुक्र विशेष फलदायी ठरतील. व्यवसायात हरतऱ्हेने लाभ होतील. सुवार्ता कळेल. विचार व कृती यांचा समन्वय साधून रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. नोकरीत अतिस्पष्टवक्‍तेपणा टाळा. वादाच्या प्रसंगापासून चार हात लांब राहा. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. महिलांनी ऐकीव गोष्टींवर विश्‍वास ठेवू नये. करमणुकीत वेळ मजेत जाईल. घरगुती समारंभ ठरतील.

वृश्‍चिक : व्यवसायात हितशत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवाल. त्याप्रमाणे कामात बदल करून पुढचे बेत आखाल. पूर्वी केलेल्या कामातून आता विशेष लाभ होईल. नोकरीत उत्तम बदल घडून येईल. धनलाभाची शक्‍यता हातून सामाजिक व धार्मिक कार्ये पार पडतील. महिलांनी वाद व भांडणे सामंजस्याने सोडवावीत. विनाकारण झालेले गैरसमज दूर करावेत. छोट्याश्‍या सहलीचे आयोजन कुटुंबासमवेत करावे.

धनु :कामाचा वेग वाढेल. यशाची कमान उंचावेल. पैशाची स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. नवीन वास्तूत राहायला जाण्याचे योग येतील. महिलांना घरगुती कामातून यश मिळेल. प्रियजनांच्या जीवनातील संस्मरणीय शुभघटना साजरे कराल. विद्यार्थ्यांना मनःशांती उत्तम मिळेल.

मकर : व्यवसायात उलाढाल वाढेल. महत्त्वाची कामे गती घेतील. आर्थिक लाभ होईल. हितचिंतकांची मदत होऊन नवीन कामे मिळतील. नोकरीत कामाचे बेत गुप्त ठेवा. सहकाऱ्यांकडून कुठलीही अपेक्षा करू नका. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्‍तींना उत्तम यश मिळेल. भाग्योदय होईल. महिलांना मानमरातब मिळेल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. कौतुक होईल. विद्यार्थ्यांचे मन एकाग्र होईल.

कुंभ : रवी, मंगळ, बुध यांसारखे महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. व्यवसायात आधुनिकीकरण करून विस्ताराचे बेत यशस्वी होतील. अपेक्षित पत्रव्यवहार व परदेशगमनाच्या कामांना चालना मिळेल. विरोधकांच्या कारवायांचा अचूक अंदाज येईल. नोकरीत बढती मिळेल. बेकारांना नोकरी मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मानसिक व शारीरिक आरोग्य जपावे लागेल. अतिसाहस करू नये. दगदग धावपळही कमी करावी.

मीन : नशिबावर विसंबून न राहता प्रयत्नावर विश्‍वास ठेवावा. यशप्राप्ती होईल. व्यवसायात अशक्‍य वाटणाऱ्या कामात उत्तम प्रगती होईल. पैशाची स्थिती उत्तम राहील. नोकरीत कामात बिनचूक राहणे लाभदायक ठरेल. कुसंगत टाळा. आजचे काम आजच पूर्ण करा. महिलांनी सामोपचाराने वागून कामे मार्गी लावावीत. आवडत्या छंदातून व उपक्रमातून प्रसिद्धी मिळेल. संततीबाबत शुभ बातमी कळेल. तरुणांचे विवाह जमतील.

Tags: Planetary horoscope from 22nd January 2023 to 29th January 2023 is as follows – (Anita Kelkar-Author-Astrologer)rupgandha

शिफारस केलेल्या बातम्या

रूपगंध : अपमान
रूपगंध

रूपगंध : अपमान

7 days ago
रूपगंध : आरंभ
रूपगंध

रूपगंध : आरंभ

7 days ago
रूपगंध : भारत-इजिप्त मैत्रीपर्व
रूपगंध

रूपगंध : भारत-इजिप्त मैत्रीपर्व

7 days ago
रूपगंध : साप्ताहिक राशी-भविष्य : ( २७ फेब्रुवारी ते  ६ मार्च २०२२ पर्यंतचे ग्रहमान)
रूपगंध

रूपगंध : 29 जानेवारी 2023 ते 5 फेब्रुवारी 2023 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर-लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)

7 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अदानींमुळे मोठी झळ बसणार?

आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर भाजपची निदर्शने; कार्यकर्ते पोलिसांशी भिडले

अदानी समुहावरून निर्माण झालेल्या वादंगाचे उमटू लागले राजकीय पडसाद

भारत, फ्रान्स आणि अमिराती यांनी त्रिस्तरीय सहकार्य करारावर केली स्वाक्षरी

रेल्वेसाठी महाराष्ट्रात ‘भरीव’ तरतूद; मिळणार तब्बल…

पाचवे अपत्य मुलगी झाल्याने निर्दयी आईने फेकले कालव्यात; अपहरण झाल्याचा केला होता बनाव

Marathi Sahitya Sammelan 2023: दुर्दैवाने “मी नथूराम गोडसे बोलतोय’ असा कालकूट विषय निघाला – डॉ. अभय बंग

‘डॉल्फिन’सोबत पोहण्याचा आनंंद घेत असताना ‘शार्क’ माशाचा हल्ला; मुलीचा दुर्दैवी मृत्यू

“ही तर सुरुवात, आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचेत”

Gautam Adani : अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज, भारतीय बॅंकांनी दिलेल्या कर्जाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

Most Popular Today

Tags: Planetary horoscope from 22nd January 2023 to 29th January 2023 is as follows – (Anita Kelkar-Author-Astrologer)rupgandha

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!