नवी दिल्ली – भारत आज २६ जानेवारी रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमच कर्तव्य मार्गावर परेड होणार आहे. पूर्वी हे ठिकाण राजपथ म्हणून ओळखले जात असे. दरम्यान अशातच नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले.
RSS मुख्यालयात झेंडावंदन संपन्न!
Maharashtra | The Tricolour unfurled at the RSS headquarters in Nagpur, on #RepublicDay
RSS Nagpur Mahanagar Sahsanghchalak Shridhar Gadge unfurled the national flag on the occasion. pic.twitter.com/pyAaKdzaZV
— ANI (@ANI) January 26, 2023