Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#WomenAsiaCup | ३ षटकांत ५ धावा अन् ३ विकेट्स; रेणुका ठरली भारताच्या विजयाची शिल्पकार…

by प्रभात वृत्तसेवा
October 15, 2022 | 5:33 pm
A A
WomenAsiaCup

WomenAsiaCup – महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्या खेळाला गेला. सामन्यात भारतीय संघाने विरोधी संघाला एकतर्फी मत दिली. भारताच्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी अक्षरश लोटांगणंच घातले. भारतीय गोलंदाजांनी संपूर्ण सामन्यात श्रीलंकेला वर्चस्व मिळवू दिले नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकेला अवघ्या ६५ धावांत रोखण्यात गोलंदाजांना यश आले.

#WomenAsiaCup | जिंकलो रे भावा! भारताने श्रीलंकेला हरवून सातव्यांदा जिंकला आशिया चषक

महिला आशिया चषक ( WomenAsiaCup ) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताकडून गोलंदाजीत रेणुका सिंग ठाकूरने दमदार कामगिरी केली. तिच्या वेगवान माऱ्यासमोर कोणत्याही श्रीलंकन फलंदाजाला टिकता आले नाही. रेणुकाने ३ षटकांत ५ धाव देत ३ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. खरे तर रेणुकाने दिलेल्या या एकानंतर एक धक्क्यामुळेच श्रीलंकन संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. त्याचबरोबर रेणुकाला साथ देताना राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत श्रीलंकेच्या पराभवाचा पाया रचला. रेणुका सिंग ठाकूरला तिच्या सामन्यातील दमदार कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

3⃣ Overs
1⃣ Maiden
5⃣ Runs
3⃣ Wickets

Renuka Thakur put on a stunning show with the ball & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat Sri Lanka in the #AsiaCup2022 Final. 👏 👏 #INDvSL

Scorecard ▶️ https://t.co/r5q0NTVLQC pic.twitter.com/APPBolypjE

— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022

प्रत्युत्तरात भारताच्या डावाची सुरुवातही थोडी खराबच झाली होती. कारण संघाने पहिले दोन गडी अगदी स्वस्तात गमावले. मात्र त्यांनतर सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारताला सहज विजय मिळवून दिला. मंधानाने दमदार खेळी करत २५ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५१ धावांची अर्धशतकीय पारी खेळली. तर हरमनप्रीतने ११ धावांचे योगदान दिले.

भारतीय महिला संघाने महिला आशिया चषक ( WomenAsiaCup ) स्पर्धेचे सातव्यांदा विजेतेपद जिंकले आहे. भारताने २००४, २००५-०६, २००६, २००८, २०१२ २०१६ आणि आता २०२२ मध्ये आशिया चषक स्पर्धा ( WomenAsiaCup ) जिंकण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर २०१८ मध्ये म्हणजेच गेल्या मोसमात भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता, परंतु बांगलादेशने भारताचा पराभव करत प्रथमच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामात भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला आहे.

Post-win vibes, be like 🎉 🙌#TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvSL pic.twitter.com/LsUG1PxNiO

— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022

Tags: BCCI WomenIndia vs Sri Lanka WomenAsiaCup Final MatchIndia Win Women Asia Cup 2022Renuka Singh Thakur

शिफारस केलेल्या बातम्या

India squad
Top News

ICC अंडर-१९ महिला वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ धडाकेबाज फलंदाजाकडे संघाचे नेतृत्व

4 months ago
Team India
Top News

#TeamIndia | महिला आशिया चषक जिंकून टीम इंडियाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन, चाहत्यांनी फडकावला अभिमानाने तिरंगा

5 months ago
WomenAsiaCup
Top News

#WomenAsiaCup | जिंकलो रे भावा! भारताने श्रीलंकेला हरवून सातव्यांदा जिंकला आशिया चषक

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आम्ही सर्व गांधी आडनावाच्या व्यक्तींना दोष देत नाही – किरेन रिजीजू

आम्ही सर्व गांधी आडनावाच्या व्यक्तींना दोष देत नाही – किरेन रिजीजू

इराणच्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकन कॉन्ट्रॅक्‍टर ठार ! पेंटागॉनचे प्रत्युत्तर.. सीरियात हवाई हल्ले

Rahul Gandhi Disqualified : अगोदर आजी आणि आता नातू….48 वर्षांनंतर गांधी कुटुंबाला धक्का

भाजपच्या विरोधात लोणावळ्यात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune : श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा कोंढव्यात उत्साहात साजरा, पहा Video…

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका – कृषीमंत्री सत्तार

मोबाइल चोरण्यास प्रवृत्त कणारा सराईत जेरबंद

राहुल गांधींची खासदारकी जाताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ओबीसी समाजाबद्दल…”

BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया

Most Popular Today

Tags: BCCI WomenIndia vs Sri Lanka WomenAsiaCup Final MatchIndia Win Women Asia Cup 2022Renuka Singh Thakur

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!