-->

#रेसिपी : तोंडाची चव वाढवणारी लसूण चटणी 

आयत्या वेळेस चटणीकरता काही शिल्लक नसेल, तर दोन छोटे डाव तेलाची फोडणी करावी.त्यात सोललेल्या लसूणपाकळ्या दहा-बारा घालूनलालसर परताव्यात.

नंतरगॅस बंद करून लालतिखट एक मोठा चमचा,एक छोटा चमचा आवडत असल्यास गरम मसाला व छोटा चमचा मीठ घालावे.गॅस बंद केल्याने तिखटाचा खाट उठत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.