Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

बंड झालं थंड! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर प्रकाश आवाडेंची माघार

Hatkanangale Lok Sabha Election 2024|

by प्रभात वृत्तसेवा
April 15, 2024 | 2:56 pm
Hatkanangale Lok Sabha Election 2024|

Hatkanangale Lok Sabha Election 2024|

Hatkanangale Lok Sabha Election 2024| हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणारच असल्याचा ठाम निश्चय इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर ही आवाडे यांनी माघार घेत निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आवाडे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, रामदास कदम यांच्यासह पोहोचले होते. यावेळी प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करत यांची मनधरणी केली. त्यामुळे आवाडे यांचे बंड थंड झाल्याचे पाहायला मिळाले.

आज धैर्यशील मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात प्रकाश आवाडे यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर आवाडे यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊनच माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले. त्यामुळे एक प्रकारे मुख्यमंत्री शिंदे यांना हातकणंगले मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये झालेली कोंडी फोडण्यात यश आलं आहे.

पंचरंगी लढत टळणार Hatkanangale Lok Sabha Election 2024|

आवाडे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने येथील पंचरंगी लढत टळणार आहे. कारण येथे शिवसेना, स्वाभीमानी, ठाकरे गट, वंचित आणि आवाडे अशी पंचरंगी लढत होणार होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आवाडे यांच्याशी चर्चा करुन निवडणुकीतून माघार घेण्यासाठी राजी केले.

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरातील शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्री शिंदी यांनी आवाडे यांची भेट घेत त्यांना माघार घेण्याची विनंती केली होती. मात्र, या भेटीनंतरही आवाडे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र, आज हातकणंगलेतून धैर्यशील माने आणि कोल्हापूरातून संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई, माजी मंत्री रामदास कदम या नेत्यांनी आवाडेंना पुन्हा विनंती केली असता, त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.

हातकणंगलेत अशी होणार लढत Hatkanangale Lok Sabha Election 2024|

हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी खासदार राजू शेट्टी स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून लढत आहेत. दरम्यान राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढण्यास नकार दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांना संधी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने डी.सी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हातकणंगलेमध्ये मोठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: eknath shindehatkanangaleLok Sabha Election 2024Prakash Awade
SendShareTweetShare

Related Posts

Delhi Capitals Defeat Punjab Kings in IPL 2025 Playoffs
latest-news

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

May 25, 2025 | 12:00 am
Punjab Kings set 207-run target against Delhi Capitals in IPL 66th match at Jaipur.
latest-news

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

May 24, 2025 | 11:20 pm
सावधान.! ‘तो’ पुन्हा सक्रिय झाला.., स्वतःची आणि आपल्या बाळाची अशी घ्या काळजी; जाणून घ्या सर्वकाही
latest-news

सावधान.! ‘तो’ पुन्हा सक्रिय झाला.., स्वतःची आणि आपल्या बाळाची अशी घ्या काळजी; जाणून घ्या सर्वकाही

May 24, 2025 | 10:42 pm
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी
Top News

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

May 24, 2025 | 10:19 pm
England cricket team clinched a dominant victory over Zimbabwe by an innings and 45 runs in a Test match
latest-news

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

May 24, 2025 | 10:17 pm
Video : ‘राज्यात नव्याने पेरणी करण्याची वेळ आली’ – देवेंद्र फडणवीस
latest-news

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

May 24, 2025 | 10:02 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!