राज्यातील महापौर आरक्षण जाहीर

मुंबई: आज राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाचा आरक्षण निश्चितीसाठी आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली होती. आज बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दुपारी ३ वा. आरक्षण सोडत निघाली. या आरक्षण सोडतीसाठी येथील महापालिका आयुक्त, महापौर व गटनेते उपस्थित होते.

राज्यातील महापौर आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे 

• मुंबई- ओपन
• पुणे – ओपन
• नागपूर – ओपन
• ठाणे- ओपन
• नाशिक – ओपन
• नवी मुंबई – ओपन महिला
• पिंपरी चिंचवड – ओपन महिला
• औरंगाबाद- ओपन महिला
• कल्याण डोंबिवली – ओपन
• वसई विरार- अनुसूचित जमाती
• मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
• चंद्रपूर – ओपन महिला
• अमरावती- बीसीसी
• पनवेल- ओपन महिला
• नांदेड-बीसीसी महिला
• अकोला – ओपन महिला
• भिवंडी- खुला महिला
• उल्हासनगर- ओपन
• अहमदनगर- अनुसूचित जाती (महिला)
• परभणी- अनुसूचित जाती (महिला)
• लातूर – बीसीसी सर्वसाधारण
• सांगली- ओपन
• सोलापूर-बीसीसी महिला
• कोल्हापूर-बीसीसी महिला
• धुळे – बीसीसी सर्वसाधारण
• मालेगाव – बीसीसी महिला
• जळगाव खुला महिला

 

Leave A Reply

Your email address will not be published.