नवी दिल्ली : रतनबाला हिच्या दोन गोलच्या जोरावर मणिपूरच्या ‘कांगचुप रोड यंग फिजिकल एंड स्पोर्टस एसोस्एशन’ (KRYPHSA) एफसी संघाने इंडियन वुमेन लीग फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत केंकरे एफसी संघाचा ३-१ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
FT: Congratulations, Kryphsa 🎉🎇🙌🏻
The Manipuri outfit 🟡continue their winning spree to advance to the final 👏🏻
KRY 3⃣-1⃣ KEN#HeroIWL 🏆 #IndianFootball ⚽ #ShePower 👧🏻 #KRYKEN ⚔ pic.twitter.com/vJD4QgLRcM
— Indian Football Team (@IndianFootball) February 10, 2020
विजेत्या संघाकडून रतनबाला हिने १८ व्या आणि ३८ व्या मिनिटाला गोल केले, तर रोजा देवीने ६३ व्या मिनिटाला निर्णायक व विजयी गोल केला. केंकरे एफसी संघाकडून एकमेव गोल ४३ व्या मिनिटाला ज्योतिने केला.
40' RATANBALA completes her brace ⚽️ to double ✌️🏻 the lead.
KRY 2⃣-0⃣ KEN#HeroIWL 🏆 #IndianFootball ⚽ #ShePower 👧🏻 #KRYKEN ⚔ pic.twitter.com/qcwxhWBSlu
— Indian Football Team (@IndianFootball) February 10, 2020
केआरवायपीएचएसए चा अंतिम सामना दुस-या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी होईल. दुसरा उपांत्यफेरीतील सामना गोकुलम केरल एफसी आणि सेतु एफसी याच्यांत होणार आहे.