पुणे -तुरडाळ आणि हरभराडीच्या दरामध्ये वाढ झाली असून, मागील आठवड्याच्या तुलनेत सेलम मटकी दरामध्ये क्विंटलमागे एक ते दीड हजार रूपयांनी घसरण झाली आहे. तर गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील नव्या गव्हाची आवक मोठया प्रमाणात होत असल्यामुळे या आठवड्यातही गव्हाच्या दरात क्विंटलमागे 100 ते 200 रुपयांनी घसरण झाली.
यामुळे आटा, रवा आणि मैद्याचे दरही 50 किलोमागे 50 ते 75 रुपयांनी उतरले. गव्हाची प्रत चांगली असून, दर कमी झाल्यामुळे वर्षभराच्या खरेदीची ही योग्य वेळ आहे, असे व्यापारी राजेंद्र चांडक यांनी सांगितले. दरम्यान, सर्वोच्च प्रतीच्या मध्यप्रदेशातील सिहोर भागातील सिहोर गव्हाची आवक साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवडयात सुरु होईल. ज्वारी, बाजरी तसेच तांदळाचे दर स्थिर आहेत.
पुण्याच्या घाऊक बाजारातील दर –
साखर (प्रतिक्विंटल)3475-3500 रु.
खाद्यतेले (15 किलो/लिटर) शेंगदाणा तेल2675-2775
रिफाइंड तेल2475-3325
सरकी तेल1650-2000
सोयाबीन तेल1770-1930
पामतेल1500-1750
सूर्यफूल रिफाइंड तेल1700-1850
वनस्पती तूप1475-1925
खोबरेल तेल2250 रु.
तांदूळ :
गुजरात उकडा 3200-3500
मसुरी3000-3300
सोना मसुरी4000-4400
एचएमटी कोलम 4500-5000
लचकारी कोलम 5500-6000
चिन्नोर4500-5000
112110000-11000
आंबेमोहोर (सुवासिक)7000-8000
बासमती अखंड11500-12000
बासमती दुबार 8500-9000
बासमती तिबार 9500-10000
बासमती मोगरा 4500-5000
बासमती कणी 3200-3500
15098000-8500
इंद्रायणी4500-5000 रु.
गहू :
सौराष्ट्र लोकवन नं. 13500-3800
सौराष्ट्र लोकवन नं. 23200-3300
एम.पी. लोकवन नं.13400-3600
नं.23100-3300
सिहोर नं. 15000-5200
सिहोर नं. 24200-4500
सिहोरी नं. 13600-3800
नं. 23100-3300
मिलबर2450-2500 रु.
ज्वारी :-
गावरान नं.15300-5500
गावरान नं.24700-5000
नं.34300-4500
दूरी3500-4000 रु.
बाजरी :
महिको3200-3800
गावरान3200-3500
हायब्रीड3000-3200 रु.
गूळ :-
गूळ एक्स्ट्रा3700-3950
गूळ नं.13550-3650
गूळ नं.23400-3500
गूळ नं.33250-3350
गूळ नं.43100-3200
डाळी :
तूरडाळ10500-11700
हरभराडाळ6000-6200
मूगडाळ9500-9800
मसूरडाळ7300-7400
मटकीडाळ9900-10000
उडीदडाळ9000-10200 रु.
कडधान्ये :
हरभरा5400-5500
हुलगा7500-8000
चवळी7500-8500
मसूर6600-6700
मूग8800-9000
मटकी गावरान10500-11500
मटकी पॉलिश7500-8000
मटकी गुजरात8000
मटकी राजस्थान8000
मटकी सेलम11500-11600
वाटाणा हिरवा5800-6000
वाटाणा पांढरा6500-6600
काबुली चणा 12000-15000
साबुदाणा :
साबुदाणा नं.16500
साबुदाणा नं.26200
साबुदाणा नं. 36000 रु.
वरई भगर11000-12000
सावा भगर10000-11000
गोटा खोबरे1200-1400 रु.
शेंगदाणा :
जाडा12000-12500
स्पॅनिश11600-11800
घुंगरु11000
टीजे10700-10800 रु.
धने :
गावरान12000-13000
इंदूर14000-17000 रु.
मका लाल2475-2550
पिवळा लाल2475-2550
पांढरा3200-3300 रु.
पोहे :
मध्य प्रदेश4000-4400
पेण4000-4300
मध्यम पोहा3800-4300
दगडी पोहा3800-4400
पातळ पोहा4400-5200
सुपर पोहा4400-4700
भाजका पोहा600-650
मका पोहा625-675
भाजके डाळे2800-3200
मुरमुरा (9 किलो)475-525.