शिरूर -कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे शिवसैनिकांच्या वतीने कर्नाटक सरकारचा पुतळा जाळून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी सल्लागार अनिल काशीद, रोहिदास शिवले आदी शिवसैनिक उपस्थित होते.