उत्तराखंड – लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले आहेत. मोदी केदारनाथला सकाळी 9 ते 9:30 वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरद्वारे पोहचले. दर्शन झाल्यानंतर मोदी संपूर्ण मंदिर परिसराचा आढावा घेणार असून, त्यानंतर ते ध्यान गुहेत जाऊन चिंतन करणार आहेत.
मोदींच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौज ताफा तैनात करण्यात आला आहे. केदारपुरी हे सुमारे तीन किमी अंतरावर पसरलेले आहे. सध्या याचे रूपांतर छावणीत झाले आहे.
Prime Minister Narendra Modi arrives in Kedarnath, he will offer prayers at Kedarnath temple shortly. #Uttarakhand pic.twitter.com/sJJwfUoMPd
— ANI (@ANI) May 18, 2019
Prime Minister Narendra Modi lands in Kedarnath, he will offer prayers at Kedarnath temple shortly. #Uttarakhand pic.twitter.com/JDNRzXYslx
— ANI (@ANI) May 18, 2019
Uttarakhand: #Visuals from #Kedarnath. PM Narendra Modi to offer prayers at Kedarnath Temple later today pic.twitter.com/UT5S6fabZk
— ANI (@ANI) May 18, 2019