Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

प्रिती झिंटाचे सिनेसृष्टीत दमदार कमबॅक; ‘लाहोर 1947’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

'Lahore 1947' Preity Zinta|

by प्रभात वृत्तसेवा
April 24, 2024 | 12:00 pm
'Lahore 1947' Preity Zinta|

'Lahore 1947' Preity Zinta|

‘Lahore 1947’ Preity Zinta| अभिनेत्री प्रिती झिंटा मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाली आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘लाहोर 1947’ चित्रपटात प्रिती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यादरम्यानचे सेटवरील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही वर्षांपूर्वी प्रिती लग्नानंतर अमेरिकेत शिफ्ट झाली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रिती मुंबईतच आहे. काही दिवसांपूर्वी प्रितीचे आयपीएल दरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर आता ती ‘लाहोर 1947’ मधून ती कमबॅक करत आहे. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्यानंतर प्रिती झिंटाने संतोषींबरोबरचा सेल्फीही पोस्ट केला. लाहोर 1947 चं दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

यात तिच्यासोबत अभिनेता सनी देओल झकळणार आहे. या सिनेमातून आमिर खान आणि सनी देओल पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. आमिर या चित्रपटाच्या निर्मात्याचं काम करणार आहे. फिल्मचं शूट सध्या एका हवेलीत सुरू आहे. प्रितीला इतक्या वर्षांनी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘Lahore 1947’ Preity Zinta|

दरम्यान, 90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री प्रिती झिंटाने 1998 साली ‘दिल से’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  प्रिती झिंटाने 2016 साली परदेशी बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत लग्न केले. जीन तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असून जीन गुडइनफ लॉस एंजेलिसमध्ये फायनान्स अॅनालिस्ट आहेत. 2021 साली सरोगसीच्या माध्यमातून ती जुळ्या मुलांची आई झाली. यानंतर आता तिने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक केले आहे. ‘Lahore 1947’ Preity Zinta|

हेही वाचा: 

विस्कटलेले केस, नाकावर पट्टी….; राधिका आपटेचा नवा लुक!

Join our WhatsApp Channel
Tags: 'Lahore 1947' Preity Zintaamir khanbollywoodEntertainmentLahore-1947Preity Zintasuunny deol
SendShareTweetShare

Related Posts

Akanksha Puri : तुला कोणती फिल्म इंडस्ट्री सर्वाधिक आवडते? आकांक्षा पुरीने दिलं भन्नाट उत्तर
latest-news

Akanksha Puri : तुला कोणती फिल्म इंडस्ट्री सर्वाधिक आवडते? आकांक्षा पुरीने दिलं भन्नाट उत्तर

May 18, 2025 | 6:14 pm
श्रद्धा कपूरने ‘या’ वादामुळे घेतली चित्रपटातून माघार
बॉलिवुड न्यूज

श्रद्धा कपूरने ‘या’ वादामुळे घेतली चित्रपटातून माघार

May 18, 2025 | 2:41 pm
“भारतात येऊन चित्रपट करण्याची इच्छा”; प्रसिद्ध हॅालीवूड अभिनेत्याकडून बॅालीवूडवर कौतुकाचा वर्षाव
latest-news

“भारतात येऊन चित्रपट करण्याची इच्छा”; प्रसिद्ध हॅालीवूड अभिनेत्याकडून बॅालीवूडवर कौतुकाचा वर्षाव

May 18, 2025 | 1:06 pm
मोनालिसाचा नवा लूक पाहून नेटकरी फिदा! ‘जय महाकाल’ व्हिडिओ म्युझिकद्वारे प्रेक्षकांच्या येणार भेटीला
latest-news

मोनालिसाचा नवा लूक पाहून नेटकरी फिदा! ‘जय महाकाल’ व्हिडिओ म्युझिकद्वारे प्रेक्षकांच्या येणार भेटीला

May 18, 2025 | 12:37 pm
वयाच्या सत्तरीतही जबरदस्त अॅक्शन! कमल हासनचा ‘ठग लाइफ’चा खरतनाक ट्रेलर रिलीज; महेश मांजरेकर विशेष भूमिकेत
latest-news

वयाच्या सत्तरीतही जबरदस्त अॅक्शन! कमल हासनचा ‘ठग लाइफ’चा खरतनाक ट्रेलर रिलीज; महेश मांजरेकर विशेष भूमिकेत

May 18, 2025 | 12:06 pm
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये २२ वर्षीय अभिनेत्रीची कमाल; खास लुक चर्चेत
बॉलिवुड न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये २२ वर्षीय अभिनेत्रीची कमाल; खास लुक चर्चेत

May 18, 2025 | 9:01 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!