पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन आज पार पडले. यामध्ये ‘वनाज ते रुबी हॉल’ आणि ‘सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय’ या मर्गांचा समावेश आहे. या विस्तारित मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुसह्य होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते गरवारे कॉलेज ते रुबी हॉल तसेच फुगेवाडी ते शिवाजी नगर सिव्हील कोर्ट या दोन विस्तारित मार्गाचे उद्घाटन झाले.
#WATCH | Maharashtra: Prime Minister Narendra Modi flags off Metro trains marking inauguration of services on completed sections of the two corridors of Pune Metro Phase I and inaugurate and lay the foundation stone of various development projects at Shivaji Nagar Police… pic.twitter.com/nObaBQe2zG
— ANI (@ANI) August 1, 2023
यापूर्वी वनाझ ते गरवारे कॉलेज या मार्गाच आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचं उद्घाटनं वर्षभरापूर्वी मोदींच्याच हस्ते झाले होते.
यामध्ये वनाज ते सिव्हिल कोर्ट हा ८ किमीचा मार्ग आहे. या मार्गावरचा २२ मिनिटांचा प्रवास असेल. तर पिंपरी ते सिव्हील कोर्ट हा २५ किमी चा प्रवास आहे.