पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 4 उपाध्यक्ष, 5 संघटन मंत्री, 1 महासचिव, 3 सचिव यांच्यासमवेत सह-सचिव, सह-संघटन मंत्री आणि विविध आघाड्यांचे शहर अध्यक्षांची अशी 86 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीतर्फे सदस्यनोंदणी करिता मोबाइल ऍप लॉंच करण्यात आले आहे.
उपाध्यक्षपदी संतोष इंगळे, अशोक लांडगे, संदीप देवरे, राशिद अत्तार, महासचिवपदी राज चाकणे, संघटन मंत्री दत्तात्रय काळजे, सचिन पवार, ब्रम्हानंद जाधव, सुखदेव कारळे, वाजिद शेख, सचिवपदी डॉ. अमर डोंगरे, स्वप्निल जेवळे, इमरान खान, कोषाध्यक्षपदी गोविंद माळी, ऑफिस इन्चार्ज शिराज पठाण, संघटन सहमंत्री सीता केंद्रे, संजीव झोपे, संभाजी काळे, महेंद्रकुमार गायकवाड, स्मिता पवार, रोहित सरनोबत, अशोक तनपुरे, डॉ. सागर वागज, संजय मोरे, सुरेंद्र कांबळे, प्रवीण शिंदे, विजय अब्बाड, मुकेश रंजन, अभिजित सूर्यवंशी, सतीश नायर, सुरेश बावनकर, साहेबराव देसले तर सहसचिवपदी डॉ. अतुल कदम, भरत दास, डॉ. संतोष गायकवाड, अवकाशचंद्र यादव, संदीप वाघ, विशाल स्वामी, सोनाली झोळ, सह-कोषाध्यक्षपदी सायली केदारी, सोशल मीडियाची जबाबदारी रोहण सौदागर, आशुतोष शेळके, गोकुळ नवळे, निखिल मुंडलिक, प्रज्ञेश शितोळे, रितेश भामरे, कल्याणी चाकणे, मीडिया संयोजकपदी यशवंत कांबळे, प्रवक्ते प्रकाश हगवणे यांची निवड करण्यात आली आहे.
महिला आघाडी अध्यक्षपदी सरोज कदम, युवा आघाडी रविराज काळे, लीगल आघाडी उमेश साठे, शेतकरी आघाडी पुरुषोत्तम मुळे, ओबीसी आघाडी वैजनाथ शिरसाठ, अनुसूचित जाती आघाडी राहुल वाघमारे, अनुसूचित जमाती आघाडी तानाजी कोळी, अल्पसंख्याक आघाडी हारून अन्सारी, माजी सैनिक आघाडी नंदू नारंग, विद्यार्थी आघाडी कुणाल वक्ते, भारतीय नागरिक आघाडी, रिक्षा संघटना, सहकार आघाडी, उद्योग आघाडी, कामगार आघाडी, शिक्षक आघाडी, व्यापारी आघाडी, क्रीडा आघाडी उमेश लोंढे, कला-सांस्कृतिक आघाडी चंद्रमणी जावळे, आर.टी.आय. आघाडी यल्लाप्पा वाळदोर, प्रचार सामग्री व्यस्थापक अजय सिंग, समिती सदस्य मोतीराम अगरवाल, शांताराम बोऱ्हाडे, जयंत कटारिया, सुरेश भिसे, महेश गायकवाड, विशाल कांबळे, स्वप्निल म्हस्के, सुनील शिवसरण, धनंजय पिसाळ, डॉ. निखिल असावा आणि सचिन थोरात यांची कार्यकारिणी समिती सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.