Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

पिंपरी – एका दिवसात 5181 करोनामुक्त

by प्रभात वृत्तसेवा
January 29, 2022 | 8:43 am
A A
नगरमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यामध्ये बाधितांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र या आठवड्यामध्ये बाधितांच्या संख्येमध्ये घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. आज शहरामध्ये सर्वाधिक 5181 बाधित बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील बाधितांच्या संख्येमध्ये हळूहळू घट होत आहे. शुक्रवारी (दि. 28) 2261 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 3 लाख 42 हजार 208 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील एकाही बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र गेल्या 24 तासात तीन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

आजपर्यंत शहरातील 4554 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये दैनंदिन बाधितांची संख्या साडेतीन हजार ते चार हजारापर्यंत येत होती. करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बाधितांच्या संख्येने मागील दोन्ही लाटेचे रेकॉर्ड तोडत बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. मागील आठवड्यामध्ये दैंनदिन रुग्णांची संख्या पाच हजारापर्यंत गेली होती. मात्र या आठवड्यामध्ये बाधितांच्या संख्येमध्ये घट होत असून करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे.

आज करोनाची लागण होणाऱ्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवसभरामध्ये 5181 बाधित रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 14 हजार 437 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 504 तर गृहविलगीकरणात तब्बल 23,444 बाधितांवर उपचार सुरू आहेत. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 23,948 इतकी आहे.

Tags: Patient DeclinepimpriPimpri Chinchwad Coronary Patientपिंपरी-चिंचवड

शिफारस केलेल्या बातम्या

आठवडाभरात टोमॅटोच्या दराने गाठली पन्नाशी
पिंपरी-चिंचवड

आठवडाभरात टोमॅटोच्या दराने गाठली पन्नाशी

23 hours ago
रस्त्यावरील गॉगल्स डोळ्यांसाठी त्रासदायक
पिंपरी-चिंचवड

रस्त्यावरील गॉगल्स डोळ्यांसाठी त्रासदायक

23 hours ago
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा शुक्रवारी पदवी प्रदान समारंभ
पिंपरी-चिंचवड

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा शुक्रवारी पदवी प्रदान समारंभ

1 day ago
बोटाचा ठसा उमटत नाही; माझी काय चूक ?
पिंपरी-चिंचवड

बोटाचा ठसा उमटत नाही; माझी काय चूक ?

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान-पालकमंत्री सतेज पाटील

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

Most Popular Today

Tags: Patient DeclinepimpriPimpri Chinchwad Coronary Patientपिंपरी-चिंचवड

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!