…नाहीतर लेखकाला दाखवले असते – उदयनराजे

पुणे : “आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वादंग उठले आहे. साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजप नेते उदयन राजे भोसले यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

लोकशाही आहे म्हणून शांत आहे नाहीतर त्या लेखक गोयल यांना राजेशाही काय असते? दाखवलं असतं असे ट्विट उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.