Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home टेक्नोलॉजी

Oppo A78 5G Launched: 16GB रॅम सपोर्ट, 5000mAh बॅटरी असलेल्या Oppo फोनची भारतात एंट्री, पहा फीचर्स…

by प्रभात वृत्तसेवा
January 16, 2023 | 7:59 pm
A A
Oppo A78 5G Launched: 16GB रॅम सपोर्ट, 5000mAh बॅटरी असलेल्या Oppo फोनची भारतात एंट्री, पहा फीचर्स…

Oppo A78 5G स्मार्टफोन आज 16 जानेवारी 2023 रोजी भारतात लाँच झाला आहे. यामध्ये 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट स्क्रीन, मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर, 50 मेगापिक्सेल प्राइमरी रिअर कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फोनमध्ये रॅम विस्तार फीचर देखील उपलब्ध आहे. तसेच 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स –

Oppo A78 5G भारतात 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. हँडसेट ग्लोइंग ब्लू आणि ग्लोइंग ब्लॅक कलरमध्ये येतो. हा फोन 18 जानेवारी 2023 पासून देशातील रिटेल आउटलेट्स, Oppo ई-स्टोअर आणि Amazon India वरून खरेदी करता येईल. बँक ऑफर अंतर्गत हँडसेटला काही बँक कार्डांसह 10% कॅशबॅकसह लाभ घेता येईल.

डिस्प्ले – Oppo A78 5Gमध्ये 6.5 इंच (1612 × 720 पिक्सल) HD+ LCD स्क्रीन दिला आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज़ इतका आहे.

प्रोसेसर, रॅम व स्टोरेज- स्मार्टफोनमध्ये octa core MediaTek Dimensity 700 7nm प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Oppo च्या या फोनमध्ये Mali-G57 MC2 GPU देण्यात आला आहे. Oppo A78 5G देशात 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. फोनमधील स्टोरेज वापरून रॅम 8 GB पर्यंत वाढवता येते.

ऑपरेटिंग सिस्टम, कनेक्टिविटी फीचर्स –

Oppo A78 5Gस्मार्टफोन Android 13 आधारित ColorOS 13 सह येतो. फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. याशिवाय हँडसेटमध्ये 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5.3, GPS आणि USB Type-C सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.

कैमरा –
Oppo A78 5G मध्ये Aperture F/1.8 सह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये अपर्चर F/2.4 आणि LED फ्लॅशसह 2 मेगापिक्सेलचा पोर्ट्रेट कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये अपर्चर F/2.0 सह 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे वजन सुमारे 186 ग्रॅम आहे.

Tags: mobileOppo A78 5Goppo mobilesmartphone

शिफारस केलेल्या बातम्या

आता ट्रू कॉलरशिवाय मोबाईलवर कॉलरचे नाव दिसणार; जाणून घ्या काय बदलणार आहे?
राष्ट्रीय

आता ट्रू कॉलरशिवाय मोबाईलवर कॉलरचे नाव दिसणार; जाणून घ्या काय बदलणार आहे?

2 months ago
Smartphone Buying Tips
टेक्नोलॉजी

स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत आहात? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा!

2 months ago
म्हणून रणबीरनं फेकला चाहत्याचा फोन; सत्य आलं समोर, पाहा नेमकं काय घडलं…
latest-news

म्हणून रणबीरनं फेकला चाहत्याचा फोन; सत्य आलं समोर, पाहा नेमकं काय घडलं…

2 months ago
होळीत स्मार्टफोन ओला झाला तर लगेच करा ‘हे’ काम, नुकसान टळेल!
latest-news

तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपू शकतो व्हायरस ? असे जाणून घ्या…

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नव्या संसद भवनाला अचानक भेट; कामगारांशी संवाद साधत कामाची केली पाहणी

‘गोदावरी’ची धडाकेबाज कामगिरी, फिल्मफेअरमध्ये मिळवले स्थान

‘पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव ? अजित पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न..’

कोरोना वाढतोय ! दुसऱ्या दिवशीही सापडले तीन हजारांहून अधिक रुग्ण

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; ‘या’ प्रकरणात आरोपपत्र दाखल होणारे ठरले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष; म्हणाले,”माझा राजकीय छळ”

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

Most Popular Today

Tags: mobileOppo A78 5Goppo mobilesmartphone

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!