आकडे बोलतात…

३५ हजार ५०० कोटी रुपये

भारतीय शेअर बाजारातून जुलै २०१९ पासून परकीय गुंतवणूकदारांनी काढलेली रक्कम


१६हजार ५०० कोटी रुपये

जुलै आणि ऑगस्ट २०१९ या दोन महिन्यात भारतीय गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या मार्गाने शेअर बाजारात गुंतवलेली रक्कम.


२९ हजार ५००

गेल्या काही महिन्यात एसआयपीच्या मार्गाने होणारी गुंतवणूक बाजारात आली नसती तर होऊ शकणारी सेन्सेक्सची (२० टक्के खाली) पातळी (सध्याची पातळी –३७२७१)

Leave A Reply

Your email address will not be published.