नगर -“हिंदुह्रदयसंम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियाना सुरूवात झाली असून, आज नगर शहरातील तारकपूर, माळीवाडा, पुणे बस स्थानकांची पाहणी केली.
यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील विभाग नियंत्रन शिरसागर, उप यंत्र अभियंता स्वाती पाटील, कामगार अधिकारी आंबट, स्थापत्य अभियंता कांबळे, आगार व्यवस्थापक आघाव, पत्रकार रवींद्र कदम उपस्थित होते. या अभियानांतर्गत राज्यातील स्वच्छ व सुंदर असे उत्कृष्ट बसस्थानकांची निवड करून या बस स्थानकांना गौरविण्यात येणार आहे.