मुंबई – रिलायन्स उद्योग समूहाचे मालक प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अंबानी यांना संपवून टाकू असे फोन कॉल्स रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणारे कॉल येत असल्याची तक्रार रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने केली आहे. हॉस्पिटलमध्ये तीनहून अधिक कॉल्स आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबतची तक्रार देखील पुणे पोलिसात करण्यात आली आहे.
Reliance Foundation Hospital files a complaint about receiving calls posing threat to Reliance Industries chairman Mukesh Ambani and his family. More than three calls were received at the hospital. Case being filed, probe underway: Mumbai Police
— ANI (@ANI) August 15, 2022
मुंबई पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतल्याचे समजते.
सविस्तर वृत्त थोड्या वेळात