पुणे – आपल्या आसपास अनेक लोक मानेच्या व मणक्याच्या आजाराने त्रस्त असतात. बदललेली जीवनशैली, बैठ्या स्वरूपाचे काम अशी अनेक कारण यासाठी देता येतील. अगदी तरुण वयातही या व्याधी जडल्याचे पाहायला मिळते. आजच्या व्हिडिओ मध्ये प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. गणेशसिंग चव्हाण आपल्याला मानेच्या व मणक्याच्या दुखण्यावर रामबाण ठरत असलेल्या आधुनिक विणाशस्त्रक्रिया उपचारांबाबत सांगणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा…
– डॉ. गणेशसिंग चव्हाण