Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

‘महापरीक्षा पोर्टल’मध्ये गैरप्रकार

by प्रभात वृत्तसेवा
November 30, 2019 | 9:15 am
A A
‘महापरीक्षा पोर्टल’मध्ये गैरप्रकार

स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून आरोप


बंद करण्याची राज्य शासनाकडे मागणी

पुणे – राज्य सरकारच्या विविध पदभरतीच्या परीक्षा “महापरीक्षा पोर्टल’द्वारे घेण्यात येतात. मात्र, पोर्टलमध्ये अनेक गैरप्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने ते बंद करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून होत आहे.

राज्य शासनाने 2017 साली महापरीक्षा पोर्टल ऑनलाइन परीक्षा घेण्यात आणले. सप्टेंबर 2018 पर्यंत महापरीक्षा पोर्टलमार्फत कुठल्याही परीक्षेची उत्तरपत्रिका, विद्यार्थ्यांच्या प्रश्‍न-उत्तरपत्रिका, त्यावर आक्षेप घेण्यासाठी संधी, उत्तरपत्रिकेची विषयतज्ज्ञांमार्फत पुन्हा पडताळणी, त्यावर अंतिम उत्तरपत्रिका व निकाल अशा प्रकारची कोणतीच पद्धत राबविण्यात आली नाही. तसेच, महापरीक्षा पोर्टल कुठे काम करते, कार्यालयाचा पत्ता, कशा प्रकारे काम करते, पारदर्शकता कशी असते याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे या पोर्टलवर अनेक प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

पोर्टल बंद करण्यासाठी पत्राची मोहीम
नोकरभरतीसाठी असलेले महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी “एमपीएससी’ स्टुडंटस्‌ राईटस्‌च्या वतीने पत्राची मोहीम राज्यभरात सुरू केली आहे. राज्यातील सर्व परीक्षार्थी, उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नवीन सरकारला हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी सहकार्य करावे, असेही संघटनेने नमूद केले आहे.

परीक्षेत गैरहजर, तरी उमेदवाराची निवड
काही महिन्यांपूर्वी महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदाची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. जालना जिल्ह्याचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात जो उमेदवार परीक्षेला गैरहजर होता, त्याची अंतिम यादीत निवड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार निदर्शनास येताच सुधारित अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे हे पोर्टल बंद करावे, अशी मागणी “एमपीएससी’ स्टुडंटस राईटस्‌चे महेश बडे यांनी केली आहे.

Tags: MahaPariksha portalmpscmpsc candidatempsc exammpsc ghotalampsc studentspune city news

शिफारस केलेल्या बातम्या

“एमपीएससी’ परीक्षा होणार 8 ऑक्‍टोबरला
पुणे

“एमपीएससी’ परीक्षा होणार 8 ऑक्‍टोबरला

5 days ago
महत्वाची बातमी ! राज्यसेवा पूर्वपरीक्षा अर्जासाठी मुदत वाढवली
महाराष्ट्र

महत्वाची बातमी ! राज्यसेवा पूर्वपरीक्षा अर्जासाठी मुदत वाढवली

1 week ago
खुशखबर ! MPSC ची कमाल संधीची मर्यादा रद्द, वयोमर्यादेनुसार कितीही वेळा देता येणार परीक्षा
महाराष्ट्र

खुशखबर ! MPSC ची कमाल संधीची मर्यादा रद्द, वयोमर्यादेनुसार कितीही वेळा देता येणार परीक्षा

2 weeks ago
MPSC : पहिल्याच प्रयत्नात यश; परभणीची नम्रता मुंदडा हिचा EWS मध्ये राज्यात चौथा क्रमांक
परभणी

MPSC : पहिल्याच प्रयत्नात यश; परभणीची नम्रता मुंदडा हिचा EWS मध्ये राज्यात चौथा क्रमांक

4 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत स्वागत

मविआ सरकार अल्पमतात! राज्यपालांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

राजकीय घडामोडीचा अंत समीप; भाजपकडून बहुमत चाचणीची राज्यपालांकडे मागणी

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीला

एका व्यक्तीच्या बढतीने संपूर्ण समुदायाचा विकास होत नाही; मुर्मू यांच्याबाबत यशवंत सिन्हांची भूमिका

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; चौघांचा मृत्यू

नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्या दुकानदाराची हत्या

राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या; मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

Most Popular Today

Tags: MahaPariksha portalmpscmpsc candidatempsc exammpsc ghotalampsc studentspune city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!