मुंबई- पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याने आज मुंबई हायकोर्टात आपल्या प्रकृतीबद्दल माहित देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
Mehul Choksi: I am willing to join the investigation but due to my medical issue, I am unable to travel. I undertake to travel to India as soon as I am medically fit to travel. pic.twitter.com/rgYBkf7cmp
— ANI (@ANI) June 17, 2019
या प्रतिज्ञापत्रा मध्ये मेहुल चोक्सीने ‘मी पोलिसांच्या चौकशीसाठी तयार आहे. परंतु माझ्या वैद्यकीय समस्येमुळे मी सध्या प्रवास करण्यास अक्षम आहे. परंतु मी प्रवास करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त झालो की, भारतात परत येईल’. असं म्हंटल आहे.