मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मीरा जोशी ‘काले मेघा काले मेघा पानी तो बरसा…” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
View this post on Instagram
मीरा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. ती चाहत्यांसोबत नेहमीच आपले व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. मध्यंतरी तिने काही हॉट फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
View this post on Instagram
मीरा अभिनयाबरोबरच एक उत्तम डान्सर देखील आहे. ‘काले मेघा काले मेघा पानी तो बरसा…’ डान्स व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केला.
View this post on Instagram
तिचा हा डान्स चाहत्यांना प्रचंड आवडला आणि काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल देखील झाला. वर्कफ्रंटबाबत सांगाचे झाल्यास मीरा लवकरच ‘वृत्ती’ या मराठी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
मीराने ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत मेनकाची भूमिका साकारून एक वेगळी ओळख निर्माण केली. मेनकाच्या तिच्या जबरदस्त भूमिकेमुळे मीरा घराघरामध्ये पोहचली आहे.