नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात काल चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच आज याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. काल चीनसोबत झालेल्या या चकमकीत एकूण 20 भारतीय जवान शहीद झाले.
दरम्यान, शहीद झालेल्या 20 सैनिकांच्या नावांची यादी जाहीर कारण्यात आली आहे.
शहीद झालेले जवान ‘या’ रेजिमेंटमधून
16 बिहार रेजिमेंट: 12 शहीद
3 पंजाब रेजिमेंट: तीन शहीद
3 रा मध्यम रेजिमेंट: दोन शहीद
12 बिहार रेजिमेंट: एक शहीद
81 माउंट ब्रिगेड सिग्नल कंपनी: एक शहीद
81 फील्ड रेजिमेंट: एक शहीद
- कॉन्स्टेबल कुंदन कुमार – सहरसा, बिहार
- कॉन्स्टेबल अमन कुमार – समस्तीपूर, बिहार
- दीपक कुमार – रीवा, मध्य प्रदेश
- कॉन्स्टेबल चंदन कुमार – भोजपूर, बिहार
- कॉन्स्टेबल गणेश कुंजाम – सिंगभूम, पश्चिम बंगाल
- कॉन्स्टेबल गणेश राम – कांकेर, छत्तीसगड
- कॉन्स्टेबल केके ओझा – साहिबगंज, झारखंड
- कॉन्स्टेबल राजेश ओरॉव – बीरभूम, पश्चिम बंगाल
- सिपाही सीके प्रधान – कंधमाल, ओडिशा
- नायब सुभेदार नंदूराम – मयूरभंज, ओडिशा
- हवालदार सुनील कुमार- पटना, बिहार
- कर्नल बी. संतोष बाबू – हैदराबाद, तेलंगणा
- कॉन्स्टेबल गुरतेज सिंह – मानसा, पंजाब
- सिपाही अंकुश – हमीरपूर, हिमाचल प्रदेश
- कॉन्स्टेबल गुरविंदरसिंग – संगरूर, पंजाब
- नायब सुभेदार सतनाम सिंह – गुरदासपूर, पंजाब
- नायब सुभेदार मनदीप सिंग – पटियाला, पंजाब
- कॉन्स्टेबल जयकिशोर सिंह – वैशाली, बिहार
- हवालदार बिपुल रॉय – मेरठ, उत्तर प्रदेश
- हवालदार के. पालानी – मदुरै, तामिळनाडू
Names of the 20 Indian Army personnel who lost their lives in the “violent face-off” with China in Galwan Valley, Ladakh. pic.twitter.com/GD5HFVr6U8
— ANI (@ANI) June 17, 2020