KKR vs SRH : आयपीएल 2024 च्या तिसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत केकेआरला फलंदाजीसाठी मैदानावर आमंत्रित केलं.
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स आमनेसामने आहेत. दोघेही या मोसमातील सर्वात महागडे खेळाडू आहेत. त्याचवेळी सर्वांच्या नजरा केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरवर आहेत. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. | KKR vs SRH
🚨 Toss 🚨@SunRisers win the toss in Kolkata and elect to bowl in Match 3️⃣ of #TATAIPL 🙌#KKRvSRH pic.twitter.com/Zo1fDFcY4x
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
plying 11
कोलकाता नाईट रायडर्स: फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती. इम्पॅक्ट सब: सुयश शर्मा, मनीष पांडे, वैभव अरोरा, अंगक्रिश रघुवंशी आणि रहमानउल्ला गुरबाज. | KKR vs SRH
सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॉन्सन, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन. प्रभाव उप: नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स आणि अभिषेक शर्मा. | KKR vs SRH