मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकांची उत्सुकता अवघ्या देशाला लागून राहिली होती. आज या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली असल्याचे आता स्पष्ट झाले असून, भाजपाचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत आहे. हे कल हाती आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्याचं दिसून आलं आहे.
Prefect time to use @RahulGandhi
meme for @BJP4India#BJPMuktSouthIndia#KarnatakaElectionResults2023 pic.twitter.com/5MFXQZLOQp— ilovemnvr (@ilovemnvr1) May 13, 2023
दरम्यान, याच संदर्भात सोशल मीडियावर देखील काही मीम्स स्वरूपातील प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रकारचे मजेशीर मीम्स शेअर करत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरही #ElectionResults टॉप ट्रेंड होत आहे.
Congress is leading with majority in Karnataka assembly elections #KarnatakaElectionResults2023#votecounting #KarnatakaElectionResults pic.twitter.com/mGEMD9To5b
— Memes Junction (@Nikhil_memes) May 13, 2023
नेटकऱ्यांनी राहुल गांधी यांचे जुने व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, या मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बंगळुरूमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून, त्यात अनेक चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Congress is leading in Karnataka elections #ABPResults #votecounting #KarnatakaElectionResults2023
Other Parties: pic.twitter.com/WOGPdw9EYj— Memes Junction (@Nikhil_memes) May 13, 2023