Pahalgam Attack News : “भारतीय मुस्लीमांची तुलना पाकिस्तानींशी करू नये”; भाजप आमदाराचे विधान चर्चेत
Pahalgam Attack - भारतातील मुस्लिमांचा पाकिस्तानातील मुस्लिमांशी संंबंध जोडणे चुकीचे आहे. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत, हे लज्जास्पद ...