खडकवासला धरणातून विसर्ग वाढविणार

पुणे – पाऊसाचा जोर धरण क्षेत्रात वाढल्याने खडकवासला धरणातून रात्री 08:00 वाजता विसर्ग 9,500 क्युसेक होणार आहे. रात्री पुन्हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्र व नदीलगत असणारी वाहने काढावीत असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)