दिल्ली : कन्हैया कुमार विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जामिया विद्यापीठात दाखल झाले आहे. कन्हैया कुमार म्हणाले आम्ही घटना वाचविण्यासाठी लढा देत आहोत. सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे. आंदोलनाला जेवढी ताकदीची गरज आहे, तेव्हढी गांभीर्यचीसुद्धा गरज आहे.
दरम्यान सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी राष्टपतीची भेट घेऊन कायदा रद्द करण्याची मागणी केली. तसेच जमियत झालेल्या हिंसाचारप्रकणी मध्यस्थी करण्याची विनंती त्यांनी राष्ट्र्पतींना केली.