Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

#IPL2022 #RCBvPBKS | बेअरस्टो-लिविंगस्टोनची तुफानी फटकेबाजी; बेंगळुरूसमोर 210 धावांचे लक्ष्य

by प्रभात वृत्तसेवा
May 13, 2022 | 10:21 pm
A A
#IPL2022 #RCBvPBKS | बेअरस्टो-लिविंगस्टोनची तुफानी फटकेबाजी; बेंगळुरूसमोर 210 धावांचे लक्ष्य

मुंबई – जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिविंगस्टोन यांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 209 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला विजयासाठी 210 धावांचे मोठे आव्हान दिले आहे.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबचे सलामीवीर शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी चांगली सुरुवात केली. बेअरस्टो व धवन यांनी 3.5 षटकांत फलकावर 50 धावा चढवल्या. पाचव्या षटकात ग्लेन मॅक्‍सवेलने धवनला ( 21) मॅक्‍सवेलने त्रिफळाचीत करून 60 धावांवर पंजाबला पहिला धक्‍का दिला. दुसरीकडे बेअरस्टोची फटकेबाजी थांबली नाही. त्याने मोहम्मद सिराजच्या पुढच्याच षटकात चार खणखणीत षटकात खेचले आणि 21 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पंजाबने पहिल्या सहा षटकांत 1 बाद 83 धावा कुटल्या.

त्यानंतर भानुकाही स्वस्तात माघारी परतला. दुसरीकडे जॉनी बेअरस्टोने एक बाजू सांभाळत 29 चेंडूत 66 धावा बाद झाला. त्यानंतर पंजाबचे गडी एकामागे एक बाद होत होते. पण लिव्हिंगस्टोन मात्र तुफान फटकेबाजी केली. लियामने 42 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 70 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर संघाने 200 पार धावसंख्या नेली.

Innings Break! @liaml4893 & @jbairstow21 hammered fifties to power @PunjabKingsIPL to 209/9. 👌 👌@HarshalPatel23 was the pick of the @RCBTweets bowlers. 👍 👍

The #RCB chase to commence soon. 🤔 🤔

Scorecard ▶️ https://t.co/jJzEACTIT1 #TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/3knpV5oqxG

— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022

पंजाब संघाचे फलंदाज तुफान फटकेबाजी करत असताना अखेरच्या षटकात हर्षलने अप्रतिम गोलंदाजी करत केवळ 4 धावा देत 2 विकेट्‌स घेतल्या, शिवाय एक खेळाडू धावचित केला. यामुळे पंजाबची धावसंख्या 209च्या पुढे जाऊ शकली नाही. हर्षल पटेलने सर्वाधिक 4, वानिंदू हसरंगाने 2, तर शाहबाझ अहमद आणि ग्लेन मॅक्‍सवेलने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Tags: IPL 2022Live Score UpdateRCB Vs PBKSRoyal Challengers Bangalore Vs Punjab Kings

शिफारस केलेल्या बातम्या

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?
क्रीडा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

9 hours ago
#IPL2022 | ‘करो वा मरो’ लढतीपूर्वी कोलकाता संकटात, ‘हा’ दिग्गज खेळाडू उर्वरित स्पर्धेतून बाहेर
क्रीडा

#IPL2022 | ‘करो वा मरो’ लढतीपूर्वी कोलकाता संकटात, ‘हा’ दिग्गज खेळाडू उर्वरित स्पर्धेतून बाहेर

6 days ago
‘#IPL2022’ च्या समारोप सोहळ्यात भारतीय क्रिकेटच्या 7 दशकांचा उलगडणार इतिहास
क्रीडा

‘#IPL2022’ च्या समारोप सोहळ्यात भारतीय क्रिकेटच्या 7 दशकांचा उलगडणार इतिहास

6 days ago
#IPL2022 #RCBvCSK | चेन्नईचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11
क्रीडा

#IPL2022 #RCBvCSK | चेन्नईचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

पाक सैन्याबरोबर पाकिस्तानी तालिबानची युद्धबंदी

Most Popular Today

Tags: IPL 2022Live Score UpdateRCB Vs PBKSRoyal Challengers Bangalore Vs Punjab Kings

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!