Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

Indian Idol winner : ‘इंडियन आयडॉल 12’ चा विजेता पवनदीप राजन नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या…

by प्रभात वृत्तसेवा
August 16, 2021 | 1:49 pm
A A
Indian Idol winner : ‘इंडियन आयडॉल 12’ चा विजेता पवनदीप राजन नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या…

मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रियालिटी शो “इंडियन आयडॉल-12’च्या सीजनमधील विजेता काल निश्‍चित करण्यात आला. ‘इंडियन आयडॉल-12’ च्या सिझनच्या ट्रॉफीवर पवनदीप राजनने आपलं नाव कोरलं. या यशामुळे पवनदीपचे संपूर्ण भारतभरातून स्वागत केले जात आहे. यावेळी पवनदीपचा 25 लाख रुपये तसेच ट्रॉफीच्या स्वरुपात सन्मान करण्यात आला.

मागील वर्षभरापासून इंडियन आयडॉल हा गायनाचा शो सुरु होता. इंडियन आयडॉल या कार्यक्रमाला संपूर्ण भारतभरातून पसंदी मिळाली. सोशल मीडिया, तसेच यूट्यूबच्या माध्यमातून या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा होत आली आहे. 

यंदा दोन दिवस इंडियन आयडॉल-12 चा सीजन तब्बल 12 तास रंगला होता. या भव्य एपिसोडमध्ये ग्लॅमरसह बॉलीवूडचाही तडका लावण्यात आला. आणि भारतातील अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध गायकांनी त्यांच्या चमकदार कामगिरीने गाठ बांधली.

इंडियन आयडॉलच्या सुरुवातीपासूनच पवनदीप राजन हा परीक्षक आणि चाहत्यांचा आवडता स्पर्धक होता. पवनदीपने शोमध्ये एकापेक्षा जास्त सुपरहिट परफॉर्मन्स देऊन संपूर्ण देशाची मने जिंकली आहेत. तो केवळ गायनच करत नाही तर अनेक वाद्ये देखील वाजवतो. त्याच्या याच कलागुणांना खूश होऊन ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांनी पवनदीपला त्यांचा तबला भेट दिला होता.

27 जुलै 1996 रोजी चंपावत, उत्तराखंड येथे पवनदीपचा जन्म झाला. त्याचे वडील सुरेश राजन हे देखील गायक आहेत, जे उत्तराखंडच्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गात असतात. त्याला दोन बहिणी देखील आहेत, जे त्याच्यासोबत इंडियन आयडॉल 12 मध्ये दिसले होते.

कॉलेजच्या दिवसांत पवनदीप युवा महोत्सवात सहभागी व्हायचा. एक दिवस पवनदीपला “द व्हॉईस इंडिया” या शोबद्दल माहिती मिळाली. त्याने शोचे ऑडिशन सुद्धा दिले आणि तो या कार्यक्रमात सहभागी देखील झाला होता. त्यावेळी त्याची केशरचना देखील पाहण्यासारखी होती. 

2015 मध्ये, पवनदीप “द व्हॉइस इंडिया’ शोचा विजेता बनला आणि ट्रॉफीसह 50 लाख रुपये देऊन त्याचा सन्मान करण्यात आला होता. यासोबत त्याला अल्टो के 10 कारही मिळाली. याशिवाय, त्याने आपले पहिले गाणे रिलीज करण्यासाठी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसोबत करार केला.

पवनदीपने 2015 मध्ये त्याचे पहिले गाणे ‘याकिएन’ रिलीज केले. यासोबतच त्यांची उत्तराखंडचे युवा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली. 2016 मध्ये, पवनदीप ने आरोन हारुन रशीद सोबत काम केले आणि त्याच्या Chholiyar या अल्बम मध्ये दोन गाणी रिलीज केली. 

Tags: bollywoodentertaimentindian idol 12 winnerIndian Idol 2021Pawandeep Rajanpawandeeprajantop news

शिफारस केलेल्या बातम्या

“राज ठाकरे कुणालाही सोडत नाही, आज सुद्धा…’; नेमकं बाळा नांदगावकर असं का म्हणाले? वाचा….
latest-news

“राज ठाकरे कुणालाही सोडत नाही, आज सुद्धा…’; नेमकं बाळा नांदगावकर असं का म्हणाले? वाचा….

4 hours ago
‘पुष्पा 2’च्या चाहत्यांची प्रतीक्षा वाढली; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘अल्लू अर्जुन’चा लूक
latest-news

‘पुष्पा 2’च्या चाहत्यांची प्रतीक्षा वाढली; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘अल्लू अर्जुन’चा लूक

4 hours ago
अमेरिकेलाही सतावतेय दारिद्र्याची समस्या; 10 टक्के लोक गरीब, सहा लाख लोकांना राहायला घर नाही
latest-news

अमेरिकेलाही सतावतेय दारिद्र्याची समस्या; 10 टक्के लोक गरीब, सहा लाख लोकांना राहायला घर नाही

4 hours ago
अभिनेत्री ‘साक्षी मलिक’ने लगाविला बोल्डनेसचा तडका; ट्रान्सपेरेंट टॉप मध्ये दाखवली कर्वी फिगर !
latest-news

अभिनेत्री ‘साक्षी मलिक’ने लगाविला बोल्डनेसचा तडका; ट्रान्सपेरेंट टॉप मध्ये दाखवली कर्वी फिगर !

4 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

थेरगाव रुग्णालयात प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती

मोफत बस पाससाठी अर्ज करण्याचे पालिकेचे आवाहन

शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार ! ‘या’ मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

नववर्षाची सुरुवात सोने-चांदी खरेदीने

6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..

महापालिकेचे आरटीई मार्गदर्शन केंद्र केवळ शोभेचे

Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक

मोहल्ला क्लिनिकनंतर आता दिल्लीत धावणार ‘मोहल्ला बस’ ! केजरीवाल सरकारने दिल्लीकरांसाठी अर्थसंकल्पात केली ‘या’ सुविधांची घोषणा

#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 270 धावांचं लक्ष्य

जय शंभो नारायण ! गुढी पाडव्यानियमित्त ज्ञानेश्वरीतील ओवीचे केले विवेचन.. अरुण गवळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

Most Popular Today

Tags: bollywoodentertaimentindian idol 12 winnerIndian Idol 2021Pawandeep Rajanpawandeeprajantop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!