नवी दिल्ली – देशात करोनाच्या रुग्णांमध्ये अद्यापही हवी तशी घट होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात देशभरात करोनाचे 2 लाख 35 हजार 532 नवे रुग्ण मिळाले आहेत तर 871 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत दिवसागणीत वाढ होताना दिसून येत आहे.
India reports 2,35,532 new #COVID19 cases, 871 deaths and 3,35,939 recoveries in the last 24 hours
Active case: 20,04,333 (4.91%)
Daily positivity rate: 13.39%Total Vaccination : 1,65,04,87,260 pic.twitter.com/6X0dxg3LjJ
— ANI (@ANI) January 29, 2022
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या तासात 3 लाख 35 हजार 939 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशात 20 लाख 4 हजार 333 रुग्णांवर उपचार सुर आहेत. करोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 15.88 टक्क्यांवरून 13.39 टक्के झाला आहे. करोनाच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे मात्र मृत्यूंचे प्रमाणा वाढताता दिसून येत आहे.