Dainik Prabhat
Friday, May 20, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

क्रीडा संकुलांसाठी अनुदानाच्या मर्यादेत वाढ

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2022 | 8:40 pm
A A
राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

file pic

मुंबई – राज्यातील क्रीडा सुविधा वाढविण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल तसेच तालुका क्रीडा संकुलांसाठी वाढीव अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

सध्या विभागीय क्रीडा संकुलांसाठी आर्थिक मर्यादा 24 कोटी असून ती वाढवून 50 कोटी, जिल्हा क्रीडा संकुलांसाठी 8 कोटी रुपये आर्थिक मर्यादा असून ती वाढवून 25 कोटी रुपये आणि तालुका क्रीडा संकुलांसाठी एक कोटी रुपये आर्थिक मर्यादा असून ती वाढवून 5 कोटी रुपये या प्रमाणे वाढविण्यास मान्यता दिली. ही सुधारित अनुदान मर्यादा, यापूढे प्रशासकीय मान्यता देण्यात येणाऱ्या व बांधकाम सुरू करण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलांसाठी लागू राहील.

ज्या क्रीडा संकुलांना यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली असून बांधकाम पूर्ण झाले आहे अथवा बांधकाम सुरू आहे अशा संकुलांबाबत तालुका क्रीडा संकुल 3 कोटी, जिल्हा क्रीडा संकुल 15 कोटी व विभागीय क्रीडा संकुल 30 कोटी रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. हे सुधारित अनुदान अशा क्रीडा संकुलामध्ये अतिरिक्त क्रीडा / मुलभुत सुविधा याचे बांधकाम, नवीन क्रीडा उपकरणे व साहित्य तसेच उपलब्ध क्रीडा सुविधांचे अद्ययावतीकरण, बळकटीकरण याकरिता वापरता येईल.

हे अनुदान मंजूरीसाठी मार्गदर्शक तत्वे निश्‍चित करण्यात येणार असून क्रीडा संकुलांच्या देखभाल दुरूस्ती धोरण, क्रीडा संकुल पालकत्व धोरण याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे.

 

Tags: increasesports packagessubsidy limit

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे : आरक्षित जागांवर उमेदवारांची अडचण वाढणार?
Top News

पुणे : आरक्षित जागांवर उमेदवारांची अडचण वाढणार?

5 days ago
भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण; टी-20 विश्‍वचषकापूर्वी निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढणार
क्रीडा

भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण; टी-20 विश्‍वचषकापूर्वी निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढणार

7 days ago
सर्वसामान्यांना आणखी एक धक्का! राज्यातील ‘पीयूसी’ चाचणीच्या दरामध्ये वाढ
महाराष्ट्र

सर्वसामान्यांना आणखी एक धक्का! राज्यातील ‘पीयूसी’ चाचणीच्या दरामध्ये वाढ

7 days ago
दिल्लीतही करोना रुग्णसंख्येत वाढ! सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड?
Top News

दिल्लीतही करोना रुग्णसंख्येत वाढ! सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड?

4 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून लालू प्रसाद यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे

वाघोली येथे रामेश्वर शास्त्री यांच्या समाधीचा जीर्णोद्धार

औरंगाबाद : मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत; पोटच्या मुलाची केली हत्या

चंद्रपुरात पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू (व्हिडिओ)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द ; स्वतः ट्विट करत सांगितले ‘हे’ कारण

सिंहगड रस्त्यावर नुसता धुरळा

पुणे : नालेसफाई कामावर फिरणार पावसाचे पाणी?

जर तुमची उंची कमी असेल, तर हे फुटवियर वापरून पहा; तुम्ही देखील दिसाल उंच आणि स्टायलिश

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; देशात ‘या’ ठिकाणी चार दिवस पावसाची शक्यता

पुणे : सारसबाग ते सिंहगड ई-बस सेवा

Most Popular Today

Tags: increasesports packagessubsidy limit

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!