Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अर्थ

Union Budget 2022: या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर भर हवा – डी. सुब्बाराव

कर कपात करण्यास मात्र कमी वाव

by प्रभात वृत्तसेवा
January 27, 2022 | 10:17 pm
A A
Union Budget 2022: या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर भर हवा – डी. सुब्बाराव

मुंबई – आगामी अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली असमानता दूर करून रोजगार निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी म्हटले आहे. आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधाकडे लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले.

मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये कराचे दर कमी करण्यास वाव कमी असल्याचे ते म्हणाले. भारतामध्ये अनेक वस्तूवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था स्पर्धात्मक होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. करोनाच्या काळामध्ये मध्यमवर्गीय आणि गरिबाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी श्रीमंताच्या उत्पन्नात या काळात वाढ झाली असल्याच्या बाबीकडे त्यानी लक्ष वेधले आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता पाहता आरोग्यासंदर्भातील धोरणांसाठी केंद्राने अधिक खर्च करावा असे मत बहुतांश नागरीकांनी व्यक्त केल्याचे एका सर्वेक्षणामधून समोर आले आहे.

या सर्वेक्षणामध्ये 66 टक्के भारतीयांनी सरकाराने आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करावे असे म्हटले आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी अनेकांनी मागील वर्षाच्या अर्थसंकल्पामधून सकारात्मक परिणाम जाणवल्याचे मत व्यक्त केले. दोन तृतीयांश लोकांनी 2021 च्या अर्थसंकल्पाचा त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाल्याचे म्हटले. या अर्थसंकल्पाबद्दल उत्साह आहे का यावर 21 ते 35 वयोगटातील 68 टक्के लोकांनी होकारार्थी मत नोंदवले. तर 35 ते 55 वयोगटात होकारार्थी उत्तर देणाऱ्यांचे प्रमाण 56 टक्के इतके हाते.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आरोग्य व्यवस्थेसाठीची अर्थसंकल्पातील तरतूद ही 137 टक्‍क्‍यांनी वाढवली होती. मागील वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा 2.23 लाख कोटी अधिक तरतूद करण्यात आली. यापैकी 49.47 टक्के निधी हा राष्ट्रीय आरोग्य मोहिमेसाठी देण्यात आला. हा निधी 36 हजार 575.5 हजार कोटी इतका होता. यापैकी 30 हजार 100 कोटी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम तर एक हजार कोटी राष्ट्रीय शहरी आरोग्य मोहीमेसाठी देण्यात आला.

सरकारने करोना लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद केली होती. आरोग्य आणि मेडिकल विम्यावर आकारण्यात येणाऱ्या कराच्या रक्कमेमध्ये कपात करावी असे मत 53 टक्के भारतीयांना या सर्वेक्षणात व्यक्त केले. मागील दोन वर्षांमध्ये आरोग्यासंदर्भातील खर्च वाढल्याने अशी मागणी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मेट्रो शहरांमध्ये न राहणाऱ्यांपैकी 57 टक्के लोकांनी ही मागणी केलीय.

Tags: budgetD SubbaraojobUnion Budget 2022

शिफारस केलेल्या बातम्या

खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा
महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळांच्या वीजबिलासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार – उपमुख्यमंत्री पवार

1 month ago
पुणे : परीक्षा परिषदेचे ‘पंख कापणार’!
पुणे

‘टीईटी’ घोटाळ्यानंतर परीक्षा परिषदेचा आणखी एक ‘कारनामा’ चव्हाट्यावर

1 month ago
Bandhan Bank Recruitment 2022: 12वी पास उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, पाहा संपूर्ण माहिती
करिअरनामा

Bandhan Bank Recruitment 2022: 12वी पास उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, पाहा संपूर्ण माहिती

1 month ago
“पीएमपी’ चालकांची अतिघाई बेतू शकते प्रवाशांच्या जिवावर
पिंपरी-चिंचवड

पालिकेतही भरतीसाठी खासगी एजन्सी

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आज एकदंत संकष्टी चतुर्थी ; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, व्रत, अभिजित मुहूर्त आणि राहुकाल

बांधकामांसाठी परवानगी कशी मिळवावी?

कडक उन्हाने घटविला पाणीसाठा

पुण्यात किडनी दिल्याचे आणखी दोन प्रकार उघड

पुणे : सिंहगडावर ई-बस बंद केल्याने पुन्हा खासगी वाहनांना प्रवेश

संयुक्‍त मुख्य परीक्षा कायद्याच्या कचाट्यात

अलर्ट! पुण्यात यंदाही तब्बल 40 ठिकाणी पुराचा धोका

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान-पालकमंत्री सतेज पाटील

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

Most Popular Today

Tags: budgetD SubbaraojobUnion Budget 2022

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!