Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राजकारण

गोवा विधानसभेची रंगत वाढली; पाच दाम्पत्ये निवडणुकीच्या रिंगणात

by प्रभात वृत्तसेवा
January 27, 2022 | 9:57 pm
A A
गोवा विधानसभेची रंगत वाढली; पाच दाम्पत्ये निवडणुकीच्या रिंगणात

पणजी – अनेक राजकीय पक्ष मैदानात उतरल्याने यावेळच्या गोवा विधानसभा निवडणुकीला बहुरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्या निवडणुकीची रंगत पाच दाम्पत्ये रिंगणात उतरल्याने आणखीच वाढली आहे. गोव्यातील सत्तारूढ भाजपने दोन दाम्पत्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये विश्‍वजीत राणे, दिव्या राणे आणि अतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात यांचा समावेश आहे. त्याशिवाय, भाजपचे उमेदवार चंद्रकांत कवलेकर यांच्या पत्नी सावित्री इतर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

कॉंग्रेसने मायकेल लोबो आणि त्यांच्या पत्नी डेलिला यांना उमेदवारी दिली आहे. तर, तृणमूल कॉंग्रेसने किरण आणि कविता कांदोलकर या दाम्पत्याला रिंगणात उतरवले आहे. पाचही दाम्पत्ये विजयी झाल्यास त्यांचे गोवा विधानसभेतील संख्याबळ एक-चतुर्थांश इतके होईल. त्या विधानसभेचे एकूण संख्याबळ 40 इतके आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होईल. तेथील निकाल उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरबरोबरच 10 मार्चला जाहीर केला जाईल. प्रमुख लढत भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अपेक्षित आहे. मात्र, तृणमूल आणि आम आदमी पक्षही गोव्यात ताकद आजमावत आहेत.

Tags: bjpcongressDivya RaneelectionGoa AssemblyGoa Assembly Election 2022vishwajit rane

शिफारस केलेल्या बातम्या

‘अहो बेस्ट मुख्यमंत्री… सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?’ – अतुल भातखळकर
Top News

‘अहो बेस्ट मुख्यमंत्री… सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?’ – अतुल भातखळकर

16 hours ago
निवडणुकांचेही ‘फटाके’?
पुणे

निवडणुकांचेही ‘फटाके’?

23 hours ago
बंगाल भाजपमधील असंतोष वाढीस
राष्ट्रीय

बंगाल भाजपमधील असंतोष वाढीस

1 day ago
नितीश यांचे दबावाचे राजकारण; जातीच्या आधारावर जनगणना करण्याची तयारी
Top News

नितीश यांचे दबावाचे राजकारण; जातीच्या आधारावर जनगणना करण्याची तयारी

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

पाक सैन्याबरोबर पाकिस्तानी तालिबानची युद्धबंदी

Most Popular Today

Tags: bjpcongressDivya RaneelectionGoa AssemblyGoa Assembly Election 2022vishwajit rane

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!