मुंबई – राज्यातील वाढत्या करोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने होणार? याबद्दल पालकांच्या मनात शंका उपस्थित होत होत्या. यासंदर्भात अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
Hats off to our students who have braved this tough academic year. To help them, here are some concessions and guidelines for the final exams. For FAQs, referhttps://t.co/KX9sqYrmnj pic.twitter.com/BX0873EFVM
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 20, 2021
१) परीक्षा ऑफलाईनच होणार
२) १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वाढ
३) ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढ
४) दिव्यांगांसाठी सगळ्या पेपरना १ तास वाढीव
५) प्रॅक्टिकलच्या परीक्षा गृहपाठ पद्धतीने होणार
६) प्रॅक्टिकल परीक्षा लेखी परीक्षेनंतर १५ दिवसात
७) परीक्षार्थीला कोरोना झाल्यास जूनमध्ये परीक्षा
८) दहावीची परीक्षा- २९ एप्रिल ते २१ मे
९) बारावीची परीक्षा- २३ एप्रिल ते २० मे
१०) सर्व पेपर हे साडे दहा वाजता सुरु होणार!
Students will have to reach exam centre atleast an hour before to ensure Covid protocols are followed. Question papers will be given 10 minutes in advance so students can plan how to answer.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 20, 2021