Dainik Prabhat
Sunday, December 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Tips and Solutions : लॅपटॉप वारंवार गरम होण्याच्या समस्येने हैराण असाल तर जाणून घ्या… काही उपयुक्त टिप्स

by प्रभात वृत्तसेवा
October 21, 2022 | 7:03 pm
A A
Tips and Solutions : लॅपटॉप वारंवार गरम होण्याच्या समस्येने हैराण असाल तर जाणून घ्या… काही उपयुक्त टिप्स

व्यवसाय, शिक्षण आणि कार्यालयीन कामासाठी आपण अनेकदा लॅपटॉप वापरतो. कोरोनामुळे लॅपटॉपचा वापर घरातून कामासाठी आणि ऑनलाइन अभ्यासासाठीही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. अनेक तास वापरल्यानंतर, लॅपटॉप खूप गरम होतो आणि यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम होतो. लॅपटॉपचे थोडेसे तापणे ही समस्या नसली तरी ( Four Key Tips and Solutions to Fix an Overheating Laptop) जास्त गरम होण्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. जर तुम्हीही लॅपटॉप लवकर गरम होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. चला तर, आज जाणून घेऊया लॅपटॉपबद्दल काही उपयुक्त टिप्स.

लॅपटॉपला धुळीपासून वाचवा

लॅपटॉपच्या आत वायुवीजन आणि उष्णता नियंत्रित करण्यासाठी CPU पंखे असतात. कालांतराने आणि योग्य देखभालीअभावी या पंख्यांवर भरपूर धूळ साचते. त्यामुळे लॅपटॉपच्या आत वेंटिलेशन व्यवस्थित होत नाही. यामुळे ते गरम होऊ लागते. अशा स्थितीत लॅपटॉपमधील धूळ साफ करावी. यामुळे वायुवीजन सुधारेल आणि CPU पंखे उष्णता नियंत्रणात ठेवतील. लॅपटॉपमधील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही लॅपटॉप इंजिनिअरची मदत घेऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला लॅपटॉप हार्डवेअरचे चांगले ज्ञान असेल, तर तुम्ही सॉफ्ट ब्रशच्या मदतीने सीपीयू आणि कुलिंग सिस्टममध्ये साचलेली धूळ स्वतः साफ करू शकता.

लॅपटॉपचाच चार्जर वापरा

अनेक वेळा आपण आपला लॅपटॉप कोणत्याही चार्जरने चार्ज करतो. या परिस्थितीत, ते जास्त गरम होण्याची शक्यता खूप वाढते आणि लॅपटॉपमध्ये अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. तुमचा लॅपटॉप नेहमी मूळ चार्जरने चार्ज करा.

Increase mobile battery life : ‘अशी’ वाढवा स्मार्टफोनची बॅटरी लाईफ, जाणून घ्या ‘या’ टिप्स

ओव्हर चार्जिंग टाळा

अनेकदा पूर्ण चार्ज केल्यानंतरही लोक लॅपटॉपला बराच वेळ चार्जिंगमध्ये ठेवतात. अशा स्थितीत, लॅपटॉप जास्त चार्ज होऊ लागतो आणि खूप गरम होतो. लक्षात ठेवा लॅपटॉप चार्ज केल्यानंतर लगेच चार्जर बाहेर काढा.

अनावश्यक अॅप बंद करा

लॅपटॉपमध्ये जास्त प्रमाणात अॅप उघडू नका, त्याचा परिणाम त्याच्या कार्यक्षमतेवर होतो आणि लॅपटॉप गरम होऊ लागतो. अशा परिस्थितीत, बॅकग्राऊंडला असणारे अनावश्यक अॅप बंद करा. यामुळे तुम्हाला लॅपटॉपमध्ये चांगल्या कामगिरीसह अधिक बॅटरी लाइफ पाहायला मिळेल.

Tags: Overheating Laptopoverheating of the laptopproblem of frequentsome useful tipstechnologyTips and Solutionsworried about
Previous Post

‘त्या’ रात्री मला झोप देखील आली नाही; अजित पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Next Post

महाराष्ट्रात CBIला पुन्हा खुली सुट; शिंदे-फडणवीस सरकारने घेतला निर्णय

शिफारस केलेल्या बातम्या

तंत्रज्ञानातून उलगडणार रायगड किल्ल्याचा इतिहास
Top News

तंत्रज्ञानातून उलगडणार रायगड किल्ल्याचा इतिहास

1 day ago
गुन्हा घडण्याआधीच पोलिसांना समजणार माहिती ; ‘या’ तंत्रज्ञानाचा होणार वापर
आंतरराष्ट्रीय

गुन्हा घडण्याआधीच पोलिसांना समजणार माहिती ; ‘या’ तंत्रज्ञानाचा होणार वापर

5 days ago
गुगलने दिला धक्का…! १ डिसेंबरपासून ते Gmail खाते बंद होणार; खाते सेव्ह करण्याचा एकच मार्ग शिल्लक
Top News

गुगलने दिला धक्का…! १ डिसेंबरपासून ते Gmail खाते बंद होणार; खाते सेव्ह करण्याचा एकच मार्ग शिल्लक

2 weeks ago
फिजिकल Sim Card कि eSIM कार्ड  कुठले सिम कार्ड आहे सर्वात चांगले ?
टेक्नोलॉजी

फिजिकल Sim Card कि eSIM कार्ड कुठले सिम कार्ड आहे सर्वात चांगले ?

2 weeks ago
Next Post
महाराष्ट्रात CBIला पुन्हा खुली सुट; शिंदे-फडणवीस सरकारने घेतला निर्णय

महाराष्ट्रात CBIला पुन्हा खुली सुट; शिंदे-फडणवीस सरकारने घेतला निर्णय

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

“जशास तसे उत्तर देऊ” गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणावर भुजबळांचा इशारा

…आणि तिचे लष्करात जाण्याचे स्वप्न राहिले अपुरे

तळवडे घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे शाहरुख-अक्षय अन् अजय देवगणला हायकोर्टाची नोटीस

मुळशीत एका पत्रकाराला लाईव्ह टेलीकास्ट करताना मारहाण

जातीनिहाय जनगणना आवश्यकच – योगेंद्र यादव

पुणे शहरात हुडहुडी वाढणार; किमान तापमानात लक्षणीय घट

…हे तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे हिमनगाचे टोक; माधव भांडारी यांची झारखंडमधील रोकड प्रकरणावरून टीका

तळवडे घटनेतील आणखी दोघींचा उपचारांदरम्यान मृत्यू; उर्वरित आठही जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे विद्यापीठातर्फे अवयवदान जागृतीचे प्रशिक्षण; रुग्णाला मिळणार नवे जीवन

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Overheating Laptopoverheating of the laptopproblem of frequentsome useful tipstechnologyTips and Solutionsworried about

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही