Tips and Solutions : लॅपटॉप वारंवार गरम होण्याच्या समस्येने हैराण असाल तर जाणून घ्या… काही उपयुक्त टिप्स
व्यवसाय, शिक्षण आणि कार्यालयीन कामासाठी आपण अनेकदा लॅपटॉप वापरतो. कोरोनामुळे लॅपटॉपचा वापर घरातून कामासाठी आणि ऑनलाइन अभ्यासासाठीही मोठ्या प्रमाणावर केला ...