मेष : आत्मविश्वास वाढेल. सुयश मिळेल.
वृषभ : प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.
मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
कर्क : मनोरंजनाकडे कलरा हील. धार्मिक कार्याकडे ओढा राहील.
सिंह : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. भाग्यकारक घटना घडेल.
कन्या : नवी दिशा सापडेल. वैचारिक आणि बौद्धिक परिवर्तन घडेल.
तूळ : कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरुकृपा लाभेल.
वृश्चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कामात जोरदार प्रगती होईल.
धनु : आप्तेष्टांचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्वाचे निर्णय घ्याल.
मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. शत्रुपीडा नाही.
कुंभ : महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मानसिक अस्वस्थता राहील.
मीन : प्रवास सुखकर होईल. मन आनंदी राहील.