मेष : कामात सफलता मिळेल. पैशाची चणचण जाणवेल.
वृषभ : उद्योगांत प्रगती होईल. सामाजिक सफलता मिळेल.
मिथुन : सावध रहा. शाब्दिक वाद टाळा.
कर्क : संवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : चिकाटीने कार्यरत रहाल.अचानक धनलाभाची शक्यता
कन्या : कोर्टव्यवहारात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील.
तूळ : अतिविसंबून राहू नका. चौकसपणे वागा.
वृश्चिक : अनावश्यक वाद टाळा. स्पर्धा करू नका.
धनु : आप्तेष्टांच्या भेटीचे योग. उत्साही चर्चा होईल.
मकर : महत्वाची प्रकरणे निकाली लागतील. अचानक धनलाभ.
कुंभ : धंद्यात नवीन कामासाठी प्रयत्न करा. यश मिळेल.
मीन : बोलताना संयम ठेवा. संधीचा लाभ घ्या.