आजचे भविष्य (बुधवार, दि.१५ जुलै २०२०)

मेष : ओळखीतून नवीन कामे मिळतील.

वृषभ : ठरविलेले बेत साकार होतील.

मिथुन : वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून प्रतिष्ठा वाढेल.

कर्क : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. आनंदी राहाल.

सिंह : उत्पन्नात वाढ होईल, धोका पत्करू नये.

कन्या : चिंता न करता कामे कराल. नियोजन करा.

तूळ : व्यवसायात कामाचे पैसे हातात मिळतील.

वृश्‍चिक : पैशाची आवक समाधानकारक राहील.

धनु : जुने प्रश्‍न मार्गी लागतील. कामांना वेग येईल.

मकर : उधारीपेक्षा रोखीवर भर द्यावा लागेल.

कुंभ : परदेशगमनाची महत्वाची संधी मिळेल.

मीन : फायद्यासाठी नवा पर्याय शोधावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.