आजचे भविष्य

मेष : श्रमसाफल्य. धनदायक दिवस.

वृषभ : केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. सर्व कार्यात मिळेल.

मिथुन :  प्रकृतीमान सुधारेल. मनोबल वाढेल.

कर्क : कामात गोंधळ करू नका. भागीदाराचे हट्ट पुरवाल.

सिंह : तणाव कमी होईल. वेळ मजेत जाईल.

कन्या : खाण्यापिण्यावर बंधन ठेवा. कामात गुप्तता राखा.

तूळ : विनाकारण खर्च होईल. अतिश्रम टाळा.

वृश्चिक : वाटाघाटी कराल. प्रवासानंतर कामे होतील.

धनु : सुखासीन दिवस. अनपेक्षित लाभ होईल.

मकर : घरगुती समारंभ आखाल. आनंददायक दिवस.

कुंभ :  नशीब साथ देईल. जुनी येणी येतील.

मीन : हितशत्रूंपासून सावध राहा. पथ्यपाणी सांभाळा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)